Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपद सोडल्यानं काय होईल उलथापालथ? ते टीव्ही पाहणे होणार महाग

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.... सकाळच्या पॉडकास्टला....

रोहित कणसे

लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या पराभवाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकरलीय... तसंच त्यांनी उपमुख्यमंत्रीपद सोडण्याची इच्छा देखील व्यक्त केलीय... यासोबतच मॉन्सून आज महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता असून त्याच्या पुढील प्रवासाबद्दल आपण जाणून घेणारोत.... यासोबतच टी-20 वर्ल्ड कप मधील भारताविरोधातील सामन्यापूर्वी पाकिस्तानी संघाला मोठा धक्का बसलाय....या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत.....

१) उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मोकळे करा - फडणवीस (ऑडिओ)

२) मोदी ७ तारखेला करणार सत्तास्थापनेचा दावा

३) मॉन्सूचं आज महाराष्ट्रात होणार आगमन

४) निवडणुकीपूर्वी भाजपत गेलेल्यांचा पराभव

५) टीव्ही पाहणे होणार महाग

६) भारताविरोधातील मॅचपूर्वी पाकिस्तानला धक्का

७) ११ वर्षांनंतर पुन्हा एकदा अंकुश, स्वप्नील आणि सईची मैत्री झळकणार

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

----------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT