Sakal podcast E sakal
देश

Sakal Podcast : टी२० वर्ल्ड चॅम्पियन आजपासून झिम्बाब्वे दौऱ्यावर ते पेपर फुटीविरोधात राज्यातही कडक कायदा

Marathi News Podcast : बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...

रोहित कणसे

गेल्या काही दिवसांत राज्यात अन् देशात होत असलेल्या पेपर फुटींच्या प्रकरणानंतर.... राज्यानेही कडक पावले उचलण्यासा सुरूवात केलीय.... तर विधानपरिषदेवरील ११ रिक्त जागांसाठी विधानसभेतून पाठवायच्या आमदारांसाठी १२ अर्ज दाखल झालेत.... यासोबतच आषाढीनिमीत्त पंढपुरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेनं ६४ आषाढी विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतलाय..... तसंच टी-२० विश्वविजेता भारतीय संघ आज टी-२० सामन्यात झिम्बाब्वेशी दोन हात करणारेय....या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत....

१) पेपर फुटीविरोधात राज्यातही होणार कडक कायदा

२) विधानपरिषदेसाठी निवडणूक अटळ

३) भारतीय संघाला मिळालेल्या 125 कोटी रुपयांमधून टॅक्स किती जाणार?

४) वारकऱ्यांसाठी ६४ आषाढी स्पेशल रेल्वे गाड्या!

५) जगातील पहिली सीएनजी बाइक भारतात लाँच

६) भारतीय संघाच्या नव्या पर्वाची आजपासून सुरुवात (ऑडिओ)

७) साप चावल्यानंतर तरुणानंही घेतला चावा; सापाचा मृत्यू पण तरुणाचं काय झालं?

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT