Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : जालन्यात विजयाचा गुलाल कोण उधळणार ते मुंबईसाठी आता प्रतिष्ठेची लढत

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...

रोहित कणसे

मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला नेटकऱ्यांनी धडा शिकवला.... यासोबतच लोकसभेत जालना मतदारसंघात कोणाची हवाय? याचा आढावा आपण घेणारोत.... तसंच आज आयपीएलमध्ये मुंबईचा सामना हैदराबादशी होणारेय.... या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत....

१) मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा

२) जालना लोकसभा मतदारसंघ आढावा (ऑडिओ)

३) मुंबईसाठी आता प्रतिष्ठेची लढत; हैदराबादचा संघ प्ले ऑफसाठी खेळणार (ऑडिओ)

४) कसाबने नव्हे तर पोलिसांनी हेमंत करकरेंवर गोळ्या झाडल्या; वडेट्टीवारांच्या वक्तव्याने वाद

५) देशातील ४४ टक्के लोकसंख्येला श्वासोच्छवासाच्या त्रास; नेमकं कारण काय?

६)भारत- पाकिस्तान लढत ६ ऑक्टोबरला; महिला टी-२० विश्‍वकरंडकाचे वेळापत्रक जाहीर

७) लारा दत्ताचे वाढत्या वयाबद्दल वक्तव्य!

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत ४ नवीन पोलीस ठाणी, ३ DCP झोन आणि २ ACP विभाग होणार, १,४४८ नव्या पदांना मंजुरी; गृह विभागाचा मोठा निर्णय!

IPL 2026: वैभव सूर्यवंशीसाठी राजस्थान रॉयल्सने नव्हे, तर 'या' टीमने लावलेली पहिली बोली... आज त्या संघाचं चित्र वेगळं असतं

MPSC Result Exam : एमपीएससीचा निकाल लागला! सोलापूर जिल्ह्याच्या 'विजय'ची बाजी; पाहा एका क्लिकवर यादी

Vaibhav Suryavanshi: या पोरात काहीतरी खास आहे; फक्त त्याला पाहण्यासाठी मी आणि माझी बायको...' R Ashwin झाला जबरा फॅन

Pune Warje News: पुण्यात भरधाव मद्यधुंद कारचालकाचा कहर; वाहनांना धडक देत पोलिसांना चकवण्याचा व अपहरणाचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT