sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात सर्वात कमी मतदान महाराष्ट्रात ते कोण गाठणार IPLची अंतिम फेरी?

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...

रोहित कणसे

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी देशातील ४९ मतदारसंघात मतदान पार पडलं..... यावेळी देशात पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक तर सर्वात कमी मतदान महाराष्ट्रात झालंय.... यासह कोरोनाविरुद्धच्या ‘कोवॅक्सिन’ या संपूर्ण स्वदेशी लशीच्या दुष्परिणामांबाबत करण्यात आलेल्या संशोधनावर ICMR नं टीका केलीय.... यासोबतच आज आयपीएलमध्ये कोलकता-हैदराबादमध्ये ‘क्वॉलिफायर वन’ची लढत होणारेय.... या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत....

१) लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात सर्वांत कमी मतदान महाराष्ट्रात

२) Covaxin च्या दुष्परिणामांबाबतचे आरोप खोटे? समोर आले नवे अपडेट; ICMR ने अहवालावर उपस्थित प्रश्न केले

३) कोण गाठणार अंतिम फेरी? कोलकता-हैदराबादमध्ये आज ‘क्वॉलिफायर वन’ची लढत (ऑडिओ)

४) ‘इसीस’चे चार दहशतवादी अटकेत

५) गोपी थोटाकुरा ठरले अवकाश पर्यटक करणारे ते पहिले व्यक्ती

६) आपला विदेशातून 7 कोटी मिळाल्याचा ईडीचा दावा

७) मुक्ता बर्वेची लग्नासाठी अट

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

SCROLL FOR NEXT