sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : लोकसभेच्या पाचव्या टप्प्याचं आज मतदान ते रोहित शर्मा IPL ब्रॉडकास्टरवर भडकला

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...

रोहित कणसे

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या अन् राज्यातील अखेरच्या टप्प्यासाठी आज मतदान होणारेय.... यासोबतच गेल्या ७५ दिवसांत राज्यातील ३२ जिल्ह्यांतील २४१ जणांना उष्माघात झाल्याचं समोर आलंय.... यातच उन्हाच्या झळांनी वैतागलेल्या नागरिकांसाठी हवामान विभागानं आनंदाची बातमी दिलीय.... तसंच क्रिकेटपटू रोहित शर्माने आयपीएल लढतींचे प्रक्षेपण करणाऱ्या वाहिनीवर संताप व्यक्त केलाय.... या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत...

१) पाचव्या टप्प्यात आज 49 मतदारसंघात मतदान

२) राज्यातील ३२ जिल्ह्यांना हिटस्ट्रोकचा फटका

३) मॉन्सूनची अंदमानमध्ये सलामी

४) उजनी ४४ वर्षांत पहिल्यांदाच गाठणार तळ

५) पुण्यात दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन आरोपीला 12 तासात जामीन

६) क्रिकेटपटूंची गोपनीयता जपा! रोहित शर्मा आयपीएल ब्रॉडकास्टरवर भडकला

७) "लहान असताना अश्लील साईटवर माझे फोटो..."; जान्हवीने शेअर केला बालपणीचा वाईट अनुभव

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: १५० हून अधिक खटले, फाशीची भीती... तरीही शेख हसीना डिसेंबरमध्ये बांग्लादेशात का परतणार? जाणून घ्या कारण...

MD Drugs Crackdown: रत्नापूर प्रकरणानंतर राज्यात एमडी ड्रग्जचे जाळे उघड; अमरावती, कोल्हापूर, जळगाव, कळंब येथेही जप्ती

Shehbaz Sharif: ''भारताच्या बेकायदेशीर कारवाईला सात वर्षे पूर्ण, पण...'', 'कलम 370'वरुन पाकच्या पंतप्रधानांचे भारतावर गंभीर आरोप

Land Scam : बनावट कागदपत्रांद्वारे कोट्यवधींची जमीन हडपण्याचा प्रयत्न; तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Cooperative Scam: पतसंस्थेतील आठ लाखांची बचत बुडाल्याचा धक्का; मानसिक तणावातून शेतकऱ्याची गळफास घेऊन जीवन संपविले.

SCROLL FOR NEXT