sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : गांधी की मोदी? देशाचा कौल कोणाला? ते POK ही विदेशी भूमी, पाकिस्तान सरकारची कबुली

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लीक करा सकाळच्या पॉडकास्टला...

रोहित कणसे

लोकसभा निवडणुक २०२४ च्या मतदानाचे सर्व टप्पे पार पडताच विविध सर्वेक्षण संस्थांनी एक्झिट पोलचे अंदाज जाहीर केलेत.... यामध्ये जनतेचा कौल नेमका कोणाच्या बाजूनं जाण्याची शक्यता वर्तवलीय.... याचा आढावा आज आपण घेणारोत... यासोबतच मुंबईत पावसाचं आगमन कधी होणार.... तसंच आज पश्चिम रेल्वेने मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेतलाय... तर बिग बॉस ओटीटीच्या सीझन तीनचा नवीन प्रोमो रिलीज झाला असून यामध्ये शोच्या नवीन होस्टचा खुलासा करण्यात आलाय..... या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत...

१) राहुल गांधी की नरेंद्र मोदी? देशाचा कौल कोणाला? (ऑडिओ)

२) मुंबईत मान्सून कधी येणार?

३) रक्त मीच दिलं होतं.. अल्पवयीन मुलाच्या आईची पोलिसांसमोर धक्कादायक कबुली

४) मध्यनंतर आता पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक, प्रवाशांचे पुन्हा हाल!

५) पाकव्याप्त काश्‍मीर ही विदेशी भूमी... पाकिस्तान सरकारने दिली कबुली

६) प्रो हॉकी लीगमध्ये भारताचा विश्वविजेत्या जर्मनीवर विजय

७) बिग बॉस ओटीटीमध्ये सलमान खानच्या जागी दिसणार अनिल कपूर

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russia-Ukraine War: रशियाच्या ऑइल रिफायनरीवर युक्रेनचे हल्ले! डिझेलचा तुटवडा अन् अमेरिकेतही दर वाढले; भारतात पेट्रोल-डिझेल महागणार?

Drought Disaster: निसर्गाचा दुहेरी फटका! आधी पावसाने ओढ दिली, आता वादळाने पाच एकर ऊस आडवा केला

Marathi News Live Updates : मिरज शासकीय रुग्णालयाचा स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू

Jamui Minor Viral Video : आठ जणांनी अल्पवयीन मुला-मुलीला भर रस्त्यात घेरलं; मुलीसोबत धक्कादायक कृत्य, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

Phaltan-Pandharpur Railway Project : ब्रिटिशकालीन फलटण-पंढरपूर रेल्वे प्रकल्पाला वेग! जमीन मोजणी पूर्ण, रेल्वेकडे हस्तांतरणाची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू

SCROLL FOR NEXT