sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : मराठवाड्याला पाणीटंचाईची झळ ते कसोटीत खेळा, मालामाल व्हा!

Latest Marathi News Podcast : बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...

रोहित कणसे

मराठवाड्यातील अनेक गावांना सध्या नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागतायेत....येथे प्रशासनाकडून पाणीपुरवठ्यासाठी टँकरची अन् विहिरींच्या अधिग्रहणाची सोय करण्यात आलीय..... जगभरात सोन्याच्या किंमती सातत्याने वाढत आहेत.... ही दरवाढ होण्यामागे नेमकं कारण काय.... या बातम्यांसह कोसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंसाठी बीसीसीआयने मोठी घोषण केलीय.....या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत......

१) मराठवाड्यातील साडेतीनशेवर गाववाड्यांना पाणीटंचाईची झळ

२) पुण्यातील शेख सल्लाहुद्दीन दर्ग्याचा वाद काय? (ऑडिओ)

३) जगभरात सोन्याची मागणी का वाढत आहे?

४) ८० माजी प्रशासकिय अधिकाऱ्यांचं निवडणूक आयोगाला पत्र

५) सर्वसामान्यांमध्ये का वाढतेय प्लॅस्टिक सर्जरीची क्रेझ? मोबाईलशी आहे थेट कनेक्शन, वाचा रिपोर्ट

६) कसोटीत खेळा, मालामाल व्हा! मालिका जिंकल्यानंतर BCCIची मोठी घोषणा

७) मुलीसोबतचं नातं सुधारण्यासाठी अनुरागने घेतली होती तज्ज्ञाची मदत

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

--------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain: आळंदीतील पूरस्थितीमुळे वारकऱ्यांसाठी पुण्यात मोठी व्यवस्था! पुढील पाच दिवस पाणी कपात देखील रद्द, महापालिकेचा मोठा निर्णय!

Koyna Dam Update : अवघ्या काही तासांत कोयना धरणाचा पाणीसाठा 30 TMC पार; पुढील 24 तास 'हायअलर्ट', गावांना दरडीचा धोका, धरण प्रशासनाचा मोठा इशारा

Latest Marathi News Update: विरार-नालासोपारा पुराचा पश्चिम रेल्वेला फटका, वाहतूक वसईपर्यंतच

Pune Dam Water Level Rises : खडकवासला धरण वेगाने भरतंय... पुढचे काही तास ठरणार निर्णायक? प्रशासनाने नागरिकांना दिला महत्त्वाचा इशारा

सोलापूर विद्यापीठाची २९ सप्टेंबरपासून परीक्षा! विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अडीच महिने आधी वेळापत्रक जाहीर, वर्गांत सीसीटीव्ही, ७५ टक्के हजेरीचे बंधन, वाचा...

SCROLL FOR NEXT