Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : मावळ लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार? ते सुनीता विल्यम्सची पुन्हा अवकाश भरारी

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...

रोहित कणसे

शिक्षण हक्क कायदा म्हणजेच आरटीईमध्ये राज्य सरकारनं केलेल्या बदलांना मुंबई उच्च न्यायालयानं अखेर स्थगिती दिलीय.... यासोबतच मावळ लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार, याचा आढावा आपण घेणारोत.... तसंच आज आयपीएलमध्ये दिल्ली विरूद्ध राजस्थान सामना रंगणारेय.... या बातम्यांचाही आढावा आपण आजच्या पॉडकास्टमध्ये घेणारोत......

१) खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाचा मार्ग पुन्हा झाला मोकळा

२) मावळ लोकसभा मतदारसंघ आढावा (ऑडिओ)

३) आयपीएलमध्ये आज दिल्ली विरूद्ध राजस्थान (ऑडिओ

४) भाजपती वडेट्टीवारांविरोधात निवडणूक आयोगात तक्रार

५) सुनीता विल्यम्सची पुन्हा अवकाश भरारी

६) केजरीवालांच्या अडचणीत वाढ; खलिस्तानवाद्यांकडून निधी घेतल्याचा आरोप

७) ''निवडणूक जिंकले तर बॉलीवूड सोडणार'', कंगना रणौतने जाहीर केली भूमिका

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

--------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

सायनमध्ये डॉक्टरचा हायव्होल्टेज ड्रामा! नोकरीवरून काढल्याच्या रागात थेट टॉवरवर चढला अन्...; अंगावर काटा आणणारा Video Viral

Marathi News Live Updates : ठाण्यात क्लस्टर योजनेविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा

Kunbi Certificate Update : मनोज जरांगेंच्या उपोषणाआधी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मराठवाड्यात 74 हजार कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप; हैदराबाद गॅझेटिअरनुसार किती अर्ज मंजूर?

SCROLL FOR NEXT