sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : अजित पवारांची 'राष्ट्रवादी' होणार राष्ट्रीय पक्ष ते ईशान्येत जनतेचा सत्ताधाऱ्यांवर विश्‍वास

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.... सकाळच्या पॉडकास्टला.....

रोहित कणसे

ठाणे स्थानकाच्या फलाट क्रमांक पाचचे रुंदीकरण अन् सीएसएमटी स्थानकाच्या क्रमांक १०, ११ वरील फलाटांची लांबी वाढवण्याचं काम वेळेपूर्वीच मध्य रेल्वेने पूर्ण केलंय... याचा मुंबईकरांना काय फायदा होणार याचा आढावा आपण घेणारोत.... यासोबतच अजित पवारांच्या राष्ट्रवादीची राष्ट्रीय पक्ष होण्याकडे वाटचाल सुरूय.... तसंच अरविंद केजरीवाल यांची पुन्हा एकदा तुरुंगात रवानगी झालीय.... या आणि इतर काही बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत...

१) मध्य रेल्वेकडून ६३ अन् ३६ तासांचे दोन मेगाब्लॉक, मुंबईकरांना काय मिळालं?

२) राष्ट्रीय पक्ष होण्याच्या दिशेने अजित पवार गटाची वाटचाल

३) ईशान्येत जनतेचा सत्ताधाऱ्यांवर विश्‍वास

४) केजरीवाल पुन्हा तुरूंगात

५) आता हैदराबाद फक्त तेलंगणची राजधानी, पण कारण काय?

६) मला टीम इंडियाचा प्रशिक्षक व्हायला आवडेल, कारण...; अखेर गंभीरने स्पष्टच सांगितलं

७) ‘आम्ही जरांगे...’मध्ये अजय पूरकर साकारणार अण्णासाहेब पाटील

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

----------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: थीम केक ठरला जीवघेणा! तीन वर्षांच्या चिमुकलीच्या पोटात धातूच्या पिना; ठाण्यातील खळबळजनक घटना

Satara PNG Gas: साताऱ्यात ऊर्जा क्रांती! ४०० घरांमध्ये पाइप गॅस पोहोचला, १० हजार घरांना मिळणार मोठा दिलासा

Latest Marathi News Live Update : नाशिक जिल्हयातील नागा-साक्या धरणाने गाठला तळ

फसव्या जाहिराती, निकृष्ट दर्जा! सौंदर्यप्रसाधनांवर FDAची कारवाई; गैरप्रकार सहन केला जाणार नाही, तुकाराम मुंढेंचा इशारा

Sindhudurg Rain Update : सिंधुदुर्गकरांनो, आणखी वाट पाहावी लागणार! मॉन्सून पूर्णपणे मंदावला; पाहा पुढील 4 दिवसांचा अंदाज, शेतीची कामे रखडली

SCROLL FOR NEXT