

Direct Gas at Doorsteps: Satara’s PNG Project Brings Major Relief to Residents
sakal
-प्रशांत घाडगे
सातारा : ग्राहकांना स्वस्त दरात गॅस उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनवतर्फे (बीपीसीएल) राबविण्यात येणाऱ्या सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन (सीजीडी) प्रकल्पांतर्गत शहरालगत पहिल्यांदाच संभाजीनगर व समर्थ नगर परिसरातील ४०० घरांना पाइपद्वारे नॅचरल गॅस (पीएनजी) जोडणी देण्याचा टप्पा पूर्ण झाला आहे. या जोडणीनंतर घरोघरी टेस्टिंग घेण्यात आली असून, नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित व पर्यावरणपूरक इंधन उपलब्ध होणार आहे.