Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : मोदी 3.0 मध्ये महाराष्ट्रातील मंत्र्यांना मिळीली 'ही' खाती ते राज ठाकरेंना शपथविधीला का बोलावलं नाही?

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा... सकाळच्या पॉडकास्टला...

रोहित कणसे

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर तब्बल २४ तासांनी खातेवाटप जाहीर झालंय... या खातोवाटपात कोणाला काय जबाबदारी मिळीलीय याचा आढावा आपण घेणारोत.... यासोबतच राज्यात मॉन्सूनची घौडदौड कायम असून उर्वरित राज्यात तो कधी दाखल होणार याबद्दल हवामान खात्यानं अंदाज व्यक्त केलाय.... तसंच पुढील भारत पाकीस्तान सामाना कुठं खेळला जाणार याबद्दल अपडेट समोर आलीय.... या आणि इतर काही बातम्या आपण आज पॉडकास्टमध्ये ऐकणारोत....

१) मोदी 3.0 मध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला कोणती मंत्रालये?

२) मॉन्सूनची घोडदौड कायम

३) NEET परीक्षेचा निकाल रद्द करण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका (ऑडिओ)

४) मुरलीधर मोहोळांच्या खात्याचा पुण्याला फायदा काय? जाणून घ्या (ऑडिओ)

५) बिनशर्त पाठिंबा, तरीही राज ठाकरेंना शपथविधीला का बोलावलं नाही?

६) आता भारत-पाक लढत लाहोरमध्ये?

७) सलमान खानला न्यायालयाचा दिलासा

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

--------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भीषण अपघात! खाटू श्यामचे दर्शन अखेरचे ठरले; महाराष्ट्रात परतण्याआधीच काळाने हिरावले एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू...

Jharkhand : सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर; महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ, आता ६३ टक्के DA

Ramrao Wadkute Death News : धनगर समाजाचा चेहरा हरपला! भाजप राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन

IND vs NZ: केएल राहुल सामन्यानंतर ग्लेन फिलिप्सला देणार पार्टी, पण का? न्यूझीलंडविरुद्ध नेमकं काय घडलं?

Pune Weather: पुण्याचे किमान तापमान नीचांकी ११.२ अंशांवर

SCROLL FOR NEXT