Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात रवानगी ते कोहली IPL मध्येही किंग!

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...

रोहित कणसे

पुण्यातील अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करण्यात आला असून त्याची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आलीय.... यासोबतच पुण्यात गेल्या १० वर्षांतील सर्वांत उच्चांकी किमान तापमान नोंदवण्यात आलंय... याची कारणं काय आहेत याचा आढावा आपण घेणारोत... तसंच विराट कोहलीनं आयपीएलमध्ये ऐतिहासिक कामगिरी केलीय..... यासह इतर काही बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत...

१) पुणे अपघात प्रकरणात बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय

२) पुण्याने अनुभवल १० वर्षातील सर्वाधिक उकाडा, कारण काय?

३) भाजप, काँग्रेस अध्यक्षांना आयोगाची नोटीस

४) 1 जून पासून ड्रायव्हिंग लायसेन्ससाठी RTOला जाण्याची गरज नाही; काय आहेत नवीन नियम?

५) बंगालमध्ये अनेक सामाजिक घटकांचा ‘ओबीसी’ दर्जा काढला

६) कोहली IPL मध्येही किंग! केला ऐतिहासिक पराक्रम

७) ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ ओटीटीवर

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Consumer Rights: चित्रपट पाहायला आलोय की जाहिराती? ग्राहकाने आवाज उठवला; थिएटरला द्यावी लागली नुकसानभरपाई, काय आहेत तुमचे अधिकार?

अर्शदीप IN, संजू OUT? वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या टी-२०साठी टीम इंडियाच्या प्लेइंग-११ मध्ये मोठा ट्विस्ट; अशी असेल भारताची Playing XI

Pune Missing Young Girl : प्रियकराला एड्स तरीही त्याच्याशीच लग्न करणार, बेपत्ता तरुणीचा आई अन् भावाला ई-मेल; कुटुंबीयांची पोलिसांत धाव

सेटवर वडील गेल्याचा फोन, हातानेच केला इशारा; कट म्हणताच जन्मदात्यासाठी हमसून रडले अशोक सराफ, कॅमेरामनने सांगितली घटना

Latest Marathi News Live Update : अभिनेत्री कोएल मलिक यांनी भाजपकडून राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला

SCROLL FOR NEXT