Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : 'डरिये मत, डराओ मत' पहिल्याच भाषणात राहुल गांधी कडाडले ते पाणीपुरीमुळे कर्करोगाचा धोका?

Sakal Podcast News : बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...

रोहित कणसे

लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या पहिल्याच भाषणामुळं सत्ताधारी अन् विरोधकांध्ये चांगलीच खडाजंगी झाली.... नागपूरमधील दीक्षाभूमीवर आंबेडकरी अनुयायांनी जोरदार आंदोलन केलं... मात्र त्यामागचं नेमकं कारण काय? याचा आढावा देखील आपण आज घेणारोत..... तसंच लोकप्रिय स्ट्रीटफूड असलेल्या पाणीपुरीमुळेही कर्करोग होण्याची शक्यता असल्याचं आढळून आलंय... यासोबतच रोहित शर्मा अन् विराट कोहलीच्या भविष्याबद्दल जय शहा यांनी मोठं वक्तव्य केलंय.... या बातम्याही आपण पॉडकास्टमध्ये ऐकणारोत......

१) डरिये मत, डराओ मत' पहिल्याच भाषणात राहुल कडाडले (ऑडिओ)

२) "बोट उगारल्यास तोडून टाकू"; अंबादास दानवे प्रसाद लाड यांच्यावर संतापले

३) नेमकं दीक्षाभूमीचा वाद काय? (ऑडिओ)

४) व्हॉट्सॲपवरून तक्रार, फिर्याद शक्य

५) पाणीपुरी मुळे कर्करोगाचा धोका?

६) रोहित-विराट एकदिवसीय प्रकारात खेळणार - जय शाह

७) 'बुद्ध बॉय'ला 10 वर्षांचा तुरुंगवास

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sainik Takli Protest : आमदार यड्रावकरांच्या समर्थकांकडून सैनिक टाकळीच्या आंदोलकांना मारहाण?, शिरोळ तालुका बंदची हाक; तिरंग्याच्या काठीने मारल्याला आरोप

Panvel-Karjat Railway Line: कर्जतहून नवी मुंबई आता आणखी जवळ! नवा रेल्वेमार्ग लवकरच खुला होणार; किती टक्के काम पूर्ण?

Koyna Dam: कोयना धरणाच्या दरवाजातून होणार विसर्ग पुर्णपणे बंद; धरणात सध्या 93.02 टीएमसी पाणीसाठा

Yavatmal Politics: जमिनीवर बसले, काळा चहा घेतला, झुनका-भाकरी खाल्ली; पालकमंत्री संजय राठोडांचा आदिवासी बांधवांसोबत दिवस

Religious Travel: ६ महिने स्केटिंग, ३ महिने सायकलिंग! श्रद्धेला जिद्दीची साथ; बाराही ज्योतिर्लिंगांसाठी निघालेल्या दोन तरुणांची अनोखी कहाणी

SCROLL FOR NEXT