Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : गरीबांसाठीच्या धान्यावर लाखभर सरकारी अधिकाऱ्यांचा डल्ला ते किम कार्दशियनला मुंबईच्या ऑटोचा मोह

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...

रोहित कणसे

राज्यातील एक लाख २६२ सरकारी अधिकारी अन् कर्मचाऱ्यांची अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.... यानंतर राज्य सरकारकडून कारवाईचे आदेश देण्यात आलेत.... यासोबतच शिवसेना अपात्रता प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लवकरच होण्याची शक्यताय.... तसंच मुस्लिम महिलेलाही पोटगीचा अधिकार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय..... या आणि इतर काही बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत....

१) गरीबांसाठीच्या धान्यावर लाखभर सरकारी अधिकार्यांचा डल्ला

२) शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरणार? उद्या सुनावणीची शक्यता

३) मुस्लिम महिलेला ‘१२५’ अंतर्गत पोटगीचा अधिकार

४) मुंबई-गोवा महामार्गावर तीन दिवसांचा ब्लॉक; तर वरंधा घाट दीड महिना वाहतुकीसाठी बंद

५) प्रशासकीय सेवेत लिंगबदलाची ही पहिलीच घटना

६) द्रविड यांचा आणखी एक मोठेपणा

७) किम कार्दिशीयनला मुंबईच्या ऑटोचा मोह

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

-----------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाल वायरवर पाय पडला अन्.., काळाचौकीच्या गणपती मंडपासमोर अघटित घडलं; मध्यरात्री 2 वाजताचा थरारक घटनाक्रम समोर

Mohol Ganesh Mandal Youth Death : गणेश मंडळात चक्कर येऊन 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू; बेशुद्ध होऊन खाली जमिनीवर कोसळला अन्..., कार्यकर्त्यांमध्ये हळहळ

Manwat Parbhani Highway Bridge : पुलाचे काँक्रीट निखळले, सळ्याही उघड्या मानवत-परभणी राष्ट्रीय महामार्गावर प्रवासी-वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Marathi News Live Updates : आशियाई क्रीडा स्पर्धेत एलावेनिल वलारिवानने जिंकलं रौप्य पदक

Numerology: 'या' मूलांकाच्या मुली सासरी घेऊन येतात अखंड समृद्धी! पाहा कोणत्या मूलांकाची मुलगी सासरसाठी ठरते लक्ष्मी?

SCROLL FOR NEXT