Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : नवे फौजदारी कायदे १ जुलै पासून लागू ते बच्चनचा नातूही एन्गझायटीचा शिकार

Sakal Marathi News Podcast: बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...

रोहित कणसे

Latest Marathi News Podcast : देशात तीन नवे फोजदारी कायदे लागू होणारेत... १ जुलै पासून देशभरात लागू होणाऱ्या कायद्यांचा सामान्यांच्या आयुष्यावर परिणाम होणारेय... वीज बिल जास्त येणाऱ्या ग्राहकांच्या मदतीला स्मार्ट मिटर धावून येणारेत... यासोबतच राज्यसभेसाठी १५ राज्यांतील ५६ जागांसाठी निवडणूक होणारेय... यातील सर्वच उमेदवरांवर दाखल गुन्ह्यांची आकडेवारी समोर आलीय... तसंच महिला प्रीमियर लिगमध्ये एकच चेंडू खेळून केरळची सजीवन सजना तुफान चर्चेत आलीय... या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत......

१) १ जुलैपासून देशात लागू होणार तीन नवे फौजदारी कायदे

२)राज्यातील वीज ग्राहकांच्या घरी लागणार स्मार्ट मीटर

३)राज्यसभेसाठी ३६ टक्के उमेदवारांवर गुन्हे

४)रायगडावरील नाणे दरवाज्याचं होतंय जतन

५)तुमच्या खिशाला बसणार कात्री; कंपन्यानी दिले संकेत

६) मुंबईची 'ही' स्टार नाराळाच्या फांदीनं खेळायची क्रिकेट

७) बच्चनचा नातूही एन्गझायटीचा शिकार, कसा आला बाहेर?

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

---------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Prediction: सोन्याचा भाव 2030 पर्यंत 2 लाखांच्या पुढे जाणार! काय आहे तज्ञांचा नेमका अंदाज?

Maratha Reservation: मनोज जरांगेंचा मुंबईकडे प्रवास सुरू; दोन वाहने आणि दोन रुग्णवाहिका सोबत, पाटोद्यात पहिला मुक्काम

बुलडोझर कारवाईत मर्यादा ओलांडली; हायकोर्टानं अधिकाऱ्यांना फटकारलं, इमारत पुन्हा बांधा आणि १० लाख देण्याचे आदेश

Latest Marathi News Update : धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

Maharashtra SET Exam 2026 : सेट परीक्षेच्या तारख्येत पुन्हा बदल! आता 27 ऐवजी 'या' दिवशी होणार परीक्षा, विद्यापीठाची नवीन घोषणा

SCROLL FOR NEXT