Latest Marathi News Podcast : जगात सर्वांत आनंदी देश असण्याचा मान सलग सातव्यांदा फिनलंडला मिळालाय... तर यावर्षीच्या आनंदी देशांच्या निर्देशांकात भारत १२६ व्या क्रमांकावर राहिलाय..... यासोबतच यंदा मार्च महिन्यातच राज्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात पाणी टंचाईच्या झळा पाहायला मिळतायत.... या बातम्यांसह..... भारताचा दिग्गज बिलियर्ड खेळाडू पंकज अडवाणीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय.....या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत......
१) आनंदी देशांच्या निर्देशांकात भारत १२६ व्या क्रमांकावर
२) पाणी टंचाईचे भीषण सावट! महाराष्ट्रात अकरा टक्के कमी पाणीसाठा
३) ही महत्त्वाची आर्थिक कामे 31 मार्चपूर्वीच करा पूर्ण; अन्यथा होईल मोठं नुकसान
४) ‘एचआयव्ही’वर उपचार शोधण्याच्या प्रयत्नांत संशोधकांनी मोठे यश
५) मोबाईल वापरुन बोटं दुखतायत? गंभीर आजाराचं असू शकतं लक्षण.. वेळीच घ्या खबरदारी
६) भारताच्या पंकज अडवाणीची जागतिक स्तरावर दखल, हॉल ऑफ फेममध्ये झाला समावेश
७) त्या चित्रपटांच्या अपयशातून बाहेर पडायला खूप वर्ष लागली; साराचा खुलासा
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
------------------------------------------------------------------------------
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.