Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : पुणे ड्रग्स प्रकरणाचा तपास इंटरपोल करणार? ते कोल्हापूरच्या फुटबॉलपटूने मारलं मैदान

Sakal Podcast: बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...

रोहित कणसे

पुण्यात ड्रग्ज सापडण्याच्या घटना वाढल्या... पुण्यातील ड्रग्ज तस्करीच्या मुळापर्यंत जाण्यासाठी प्रशासनाने कंबर कसलीय.... तसंच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार अनेक मोठे निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.... यासोबतच अहमदनगर जिल्ह्यातील एका ‘मॅकडोनाल्ड’ च्या रेस्टॉरंट्सवर राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाकडून मोठी कारवाई करण्यात आलीय... या बातम्यांसोबतच अभिनेता सोनू सूदचं जेवणाचं बिल एका चाहत्याने भरलंय... यासोबतच कोल्हापूरचा युवा फुटबॉलपटू दर्शन पाटील युरोपियन लीगमध्ये खेळणारा महाराष्ट्राचा पहिला फुटबॉलपटू ठरलाय... या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत....

१) पुणे ड्रग्स प्रकरणात सर्वात मोठी अपडेट!

२) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार घेणार मोठे निर्णय

३) रविवारच्या मेगाब्लॉकमधून मुंबईकरांची सुटका

४) मॅकडोनाल्डच्या पदार्थांमधून चीज झाले हद्दपार

५) म्हाडाची ५३११ घरे कोणाच्या नशिबात, आज लॉटरी!

६) कोल्हापूरचा दर्शन ठरला युरोपियन लीगमध्ये खेळणारा पहिला महाराष्ट्राचा फुटबॉलपटू

७) सोनू सूदला कळलंही नाही, चाहत्याने भरलं जेवणाचं बिल!

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

---------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Dhabi Visa: भारतीय पर्यटकांसाठी खुशखबर! अबू धाबीचा UAE व्हिसा मोफत मिळणार, अटी काय अन् कुणाला फायदा होणार?

India Unemployment Rate: तरुणांसाठी नोकरीची चिंता कायम! देशातील बेरोजगारीची स्थिती ‘जैसे थे’; दर ५.५ टक्क्यांवर स्थिर

विद्यार्थ्यांनो, तुमच्या हातात बदलाची ताकद! गावाची समस्या जगासमोर मांडा; साम टीव्ही देतंय ‘Next Gen Reporter’चं व्यासपीठ

Pune Grand Tour : पुणे ग्रँड टूरसाठी ४१३ किमीचे नवीन रस्ते; ६२७ कोटींचा खर्च

Nutritious Diet : पोषण आहाराअभावी विद्यार्थ्यांची ताटे रिकामीच! कुठे तेल आहे तर तांदूळ नाही, हळद आहे तर जिरे-मोहरी नाही

SCROLL FOR NEXT