leopard crossed broken bridge by jump this video viral 
देश

Video: बिबट्याने अंदाज घेत मारली जोरात उडी अन्...

वृत्तसंस्था

नवी दिल्लीः नदीचा पूलावरून बिबट्याने अंदाज घेत मारलेल्या उडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी संबंधित व्हिडिओ शेअर केला असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.

सुशांत नंदा हे ट्विटरच्या माध्यमातून प्राण्यांचे अनेक व्हिडिओ शेअर करत असतात. त्यांच्या व्हिडिओंना नेटिझन्सची मोठी पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळते. संकटात सापडलेल्या बिबट्याचा व्हिडिओ व्हायरल होत असून, त्यामध्ये पाहायला मिळते की, बिबट्या नदी पार करत आहे. पण, मध्यभागी पूल तुटलेला आहे. बिबट्याच्या हे लक्षात येताच तो नीट आपली जागा घेऊन किती लांब उडी मारावी लागेल याचा अंदाज घेतो आणि उडी मारतो. त्याचा अंदाज खरा ठरतो आणि तो पुढे आणखी तीन उड्या मारून नदी पार करतो.

सुशांत नंदा यांनी हा व्हिडिओ शेअर करताना या बिबट्याने मारलेल्या उडीची तुलना कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येसोबत केली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात कोरोनाचे रुग्ण कमी होते. मात्र, आता वेगाने वाढत असल्याचे हे उदाहरण म्हणायला हवे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bonus Rule: Bonus Rule: कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 20 टक्यांपर्यंत बोनस मिळणार; कुणाला होणार फायदा?

पंजाब नॅशनल बँकेच्या तिजोरीत तब्बल १७ कोटी २९ लाख रुपयांच्या बनावट नोटा; मॅनेजरला अटक, तीन कर्मचारीही निलंबित

Gokul Dudh Election Date : ‘गोकुळ’च्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला? ऑक्टोबर महिन्यात मतदान, मतमोजणी होणार

स्टार प्रवाहच्या 'मी कात टाकली'मध्ये दिसणार नवा चेहरा; कोण आहे हा अभिनेता? नवा प्रोमो चर्चेत; 'ही' मालिका घेणार निरोप

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT