Number Plate Tampering Toll Fine : वाहनधारकांनो सावधान ! महामार्गावर नंबर प्लेट लपवून टोल चुकवणे पडणार महागात; सरकार घेणार मोठा निर्णय

AI Toll Cameras : नंबर प्लेट लपवणाऱ्या किंवा त्यात फेरफार करणाऱ्या वाहनांची ओळख पटवण्यासाठी टोल नाक्यांवर AI आधारित कॅमेरे आणि अत्याधुनिक यंत्रणा बसवण्याची तयारी आहे. मोटार वाहन कायद्यानुसार नंबर प्लेटशी छेडछाड केल्यास १० हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.
AI Toll Cameras

Proposed 4 to 8 Times Toll Penalty for Number Plate Tampering

esakal

Updated on: 

Number Plate Fine: राष्ट्रीय महामार्गावरून नियमित प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. टोल नाक्यांवर शुल्क भरणे टाळण्यासाठी वाहनांची नंबर प्लेट लपवणे किंवा तिच्याशी छेडछाड करण्याचे प्रकार अनेकदा समोर येतात. मात्र, आता अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकार कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे. नंबर प्लेट लपवून टोल चुकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहनचालकांना मूळ टोल शुल्काच्या चार ते आठ पट दंड भरावा लागू शकतो.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...