Same Sex Marriage  Sakal
देश

LGBTQ Friendly Hotels : प्रेम करुया खुल्लमखुल्ला! समलिंगी जोडीदारासोबत कुठे जाल?

आता न घाबरता आपल्या जोडीदाराबद्दलचं प्रेम व्यक्त करा.

सकाळ डिजिटल टीम

देशामध्ये अजूनही समलैंगिक संबंध सहजपणे स्विकारले जात नाहीत. आता समलैंगिक विवाहाला कायदेशीर करण्याच्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. त्यामुळे आजच्या निकालावर हे विवाह स्विकारले जातील का, या प्रश्नाचं उत्तर मिळेल.

समलैंगिक व्यक्तींना उघडपणे एकत्र येता येत नसलं, किंवा भिन्नलिंगी जोडप्याप्रमाणे वावरता येत नसलं, तरी काही अशी ठिकाणं आहेत जिथे तुम्ही आपल्या समलिंगी जोडीदारासोबत जाऊ शकता.

अनेकदा हॉटेल्समध्ये राहायचं असल्यास समलिंगी व्यक्तींना अडचणी येतात. पण आता ती काळजी राहिलेली नाही. अशी अनेक हॉटेल्स आपल्या आजूबाजूला उपलब्ध आहेत, जिथे तुम्ही आपल्या समलिंगी जोडीदारासोबत जाऊ शकता.

या हॉटेल्सची माहिती तुम्हाला स्टे अंकल (Stay Uncle) या वेबसाईटवरुन मिळू शकेल. स्टे अंकल या वेबसाईटवर अनेक असे हॉटेल्स आहेत, जिथे समलैंगिक जोडप्यांना परवानगी आहे. केवळ रुमच नव्हे, तर लव्ह कीटही इथे उपलब्ध करून दिले जाते. या लव्ह कीटमध्ये कंडोमचं पाकीट, ल्युब्रिकंट, इंटिमेट वॉश आणि चॉकलेट दिलं जातं.

सध्या पुण्यामध्ये २२ अशी हॉटेल्स उपलब्ध आहेत. तुम्ही या वेबसाईटच्या माध्यमातून दिल्ली, मुंबईसह तुमच्या शहरातली समलिंगी जोडप्यांसाठी योग्य अशी हॉटेल्स शोधू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT