Podcast Sakal
देश

ताज्या घडामोडींचा आढावा घेण्यासाठी जरुर ऐका सकाळचं पॉडकास्ट

सकाळ डिजिटल टीम

जगभरातील ताज्या घडामोडींचा आढावा घेण्यासाठी सकाळंचं पॉडकास्ट ऐकायला विसरु नका. दररोज रात्री ८ वाजता सकाळच्या वेबसाईट आणि ऍपसह gaana.com, jiosaavn.com, spotify.com, audiowallah.com आणि google.com वर या पॉडकास्टाचं प्रसारण केलं जातं.

पॉडकास्टच्या आजच्या बातम्या...

१) तालिबानला पैसा कुठून मिळतो, अफगाणिस्तानला कसं केलं उद्ध्वस्त?

२) पेगॅसस : चौकशीसाठी तज्ज्ञांची समिती; केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती

३) दिल्लीत ‘देशभक्ती’ची शाळा; केजरीवालांची घोषणा

४) चीन तालिबानसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्यासाठी तयार

५) कसल्या भंगार घोषणा देताय?; पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना झापलं

६) गडकरींनी CM ठाकरेंना लिहिलेलं पत्र बाहेर कसं आलं?; सेनेचा सवाल

७) दीड कोटी भारतीयांनी अपलोड केला राष्ट्रगीताचा व्हिडिओ; रचला विक्रम

८) अफगाणिस्तानच्या आताच्या परिस्थितीला अमेरिका जबाबदार?(चर्चेतील बातमी)

स्क्रीप्ट अँड रिसर्च - विनायक होगाडे

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

  1. gaana.com- https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

  2. jiosaavn.com- https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

  3. spotify.com- https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

  4. audiowallah.com- https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

  5. google.com- https://bit.ly/3t9OZP0

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

न्यायाधीश व्हायचं होतं, पण लग्नासाठी घरच्यांचा दबाव; वकील तरुणीनं बेपत्ता होण्याचा आखला प्लॅन, १३ दिवसांनी सापडली

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेचा मोठा निर्णय! युवा नेतृत्वासाठी मोकळी केली वाट; म्हणाला, हीच योग्य वेळ...

ठरलं तर मग! या दिवशी सुरु होणार ‘स्टार प्रवाह’वर दोन नवीन मालिका, वेळही ठरली! तर हे कलाकार घेणार प्रेक्षकांचा निरोप

Everest Base Camp: 'सातारच्या ६३ वर्षीय गिर्यारोहकाने सर केला एव्हरेस्ट बेस कॅम्प';खडतर चढाई करत हिमालयाच्या शिखरावर फडकवला मराठी झेंडा

Maharashtra Latest News Update: बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाला प्रचंड गर्दी...

SCROLL FOR NEXT