Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast :शरद पवारच अध्यक्ष ते घड्याळाची चावी कुणाकडे दादांकडे की थोरल्या पवारांकडे?

दिवसभरातील ८ मुख्य घडामोडींची दखल सकाळ पॉडकास्टमध्ये घेतली जाते.

स्वाती केतकर-पंडित

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

आज पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

१.'असं काहीतरी घडतंय, याची पूर्ण कल्पना होती;' काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा गौप्यस्फोट

२. दिल्ली उच्च न्यायालयाने सिसोदियांची जामीन याचिका फेटाळली

३.सुप्रिया सुळेंची हकालपट्टी करणार का या प्रश्नावर अजितदादा भडकले

४. विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती? साहेब की दादा; नेते कार्यकर्ते पेचात

५. स्वीडनमध्ये कुराण जाळण्याच्या प्रकरणावर सौदी अरेबियामध्ये मुस्लिम देश एकत्र

६. 'राणादा अन् पाठकबाई' एकनाथ शिंदेच्या गटात

७. उस्मान ख्वाजाला भिडले MCC चे सभासद

८. राष्ट्रवादीची शिवसेना होणार का? घड्याळाची किल्ली कोणाकडे अजित पवार की शरद पवार

........

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार

..............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता CJP ची नवी लढाई; अभिजीत दिपकेंची मोठी घोषणा, नेमका काय प्लॅन? सरकारचं टेन्शन वाढणार?

भारतीय संघाच्या फिटनेसवर BCCI चा 'सर्जिकल स्ट्राईक'! सीनियर-ज्युनियर पाहू नका, सर्वांना एकच नियम... वाचा BCCI Fitness Standards

मी मराठी नाही, माझं आडनाव राघवन नाही... सुमीत राघवनने पहिल्यांदाच सांगितलं त्याचं खरं नाव; म्हणाला- आम्ही...

SIR Voter List : 'अब्सेंट', 'शिफ्टेड' की 'डुप्लिकेट'? मतदार यादीतील नावांबाबत नवा मेसेज आलाय? घाबरू नका, ही आहे प्रक्रिया

Marathi News Live Updates : अप्पा बळवंत चौकातून ९३ लाखांच्या फसवणूक प्रकरणातील दोघेजण ताब्यात, वाहतूक पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT