Congress Mallikarjun Kharge raise question and fair elections and democracy in country in danger Sakal
देश

Congress seat allocation : काँग्रेसची राज्यातील दुसरी यादी जाहीर; नागपूरमधून विकास ठाकरे...

मुंबईः आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने राज्यातील दुसरी यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीमध्ये सात जणांची नावे जाहीर केले होते. आता काँग्रेसने दुसरी यादी जाहीर केली आहे.

संतोष कानडे

मुंबईः आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने राज्यातील दुसरी यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीमध्ये सात जणांची नावे जाहीर केले होते. आता काँग्रेसने दुसरी यादी जाहीर केली आहे.

काँग्रेसची राज्यातील दुसरी यादी

नागपूर- विकास ठाकरे

गडचिरोली- नामदेव किरसान

भंडारा-गोंदिया- प्रशांत पडोळे

रामटेक- रश्मी बर्वे

काँग्रेसची पहिली यादी

१. नंदुरबार- गोवाल पाडवी

२. अमरावती- बळवंत वानखेडे

३. नांदेड- वसंतराव चव्हाण

४. पुणे- रवींद्र धंगेकर

५. लातूर- डॉ. शिवाजीराव कळगे

६. सोलापूर- प्रणिती शिंदे

७. कोल्हापूर- शाहू महाराज छत्रपती

काँग्रेसने शनिवारी रात्री देशभरातील ४६ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये नाना पटोले यांचं नाव नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. नागपूरमधून भाजपच्या नितीन गडकरींना टक्कर देण्यासाठी काँग्रेसने विकास ठाकरेंना मैदानामध्ये उतरवलं आहे.

नागपूरसह पुण्याच्या लढतीकडे राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे. पुण्यामध्ये काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना मैदानामध्ये उतरवलं आहे. भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांचा सामना धंगेकरांना करावा लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: वडिलांसोबत दुचाकीवरून जात होती; तेवढ्यात काळानं घात केला अन्..., २० वर्षीय लेकीनं जीव गमावला

Pune Thar Donkey Viral Video : पुणेकरांचा नादच खुळा!, चक्क लाखोंची 'THAR' गाढवं समोर बांधून भररस्त्यानं वाजवत, ओढत नेली शोरूमला

Video : हर हर महादेव! कैलाश पर्वत सोनेरी किरणांनी न्हाऊन निघालं..सुर्योदयाचा चमत्कारिक व्हिडिओ व्हायरल, दिवसभरात 10 लाख Views

मानधन नाही तर 'या' कारणासाठी शैलेश लोढांनी सोडला तारक मेहता का उल्टा चष्मा; स्वतःच उघड केलं कारण !

Navi Mumbai: नवी मुंबईतील वाहतूक कोंडी सुटणार! सर्वात वर्दळीच्या 'या' ठिकाणी ब्रिज बांधणार, कधी आणि कुठे ? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT