Loksabha Election 2024 esakal
देश

Loksabha Election 2024 : या आहेत सहाव्या टप्प्यातील प्रमुख लढती

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील प्रचार गुरुवारी थांबला. या टप्प्यासाठी २५ मे रोजी आठ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील ५८ जागांवर मतदान होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील प्रचार गुरुवारी थांबला. या टप्प्यासाठी २५ मे रोजी आठ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील ५८ जागांवर मतदान होत आहे. यात अनंतनाग-राजौरी मतदारसंघाचा समावेश आहे.

या ठिकाणी तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार होते, मात्र ते सहाव्या टप्प्यापर्यंत पुढे ढकलले. माजी केंद्रीय मंत्री मेनका गांधी, भोजपुरी कलाकार मनोज तिवारी, माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती, मनोहरलाल खट्टर यांच्यासह अनेक मंत्र्यांचे भवितव्य या टप्प्यात मतदान यंत्रात बंद होणार आहे.

उत्तर प्रदेशातील चौदा, हरियानातील सर्व दहा, बिहार आणि पश्‍चिम बंगालमधील प्रत्येकी आठ, दिल्लीतील सर्व सात, ओडिशाचे सहा आणि झारखंडच्या चार जागांचा समावेश आहे. २०१९ मध्ये ५८ पैकी ४० जागा भाजपने जिंकल्या. तर दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या बसपकडे चार जागा गेल्या. कॉँग्रेसला एकही जागा मिळाली नव्हती. मागच्या वेळी ५८ जागांवर ६४.२२ टक्के मतदान झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur GST Office Fraud : जीएसटी कार्यालयातील शिपायाला भ्रष्टाचाराची चटक! जप्त मशिनरी स्क्रॅपच्या टेंडर देतो म्हणून तब्बल ४५ लाखांना लावला चुना

HSC Exam Hall Ticket : बारावीच्या परीक्षेचे काऊंटडाऊन सुरू! प्रवेशपत्रे ऑनलाइन उपलब्ध; 'असे' करा डाऊनलोड

Dombivli: डोंबिवलीत रक्तरंजित राडा! भाजपच्या महिला उमेदवाराच्या पतीवर जीवघेणा हल्ला, शिंदे गटाच्या उमेदवारांसह 8 जणांवर गुन्हा दाखल

एका दिवसात दोन्ही मुली गेल्या.... मराठी अभिनेत्रीने सांगितला वाईट काळ; म्हणाली, 'माझ्या सासू-सासऱ्यांनीही...'

Latest Marathi News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज पुण्यात सभा

SCROLL FOR NEXT