VIDEO : लिफ्टमध्ये अडकला सात महिन्यांच्या चिमुकल्याचा हात, पुण्यातील घटना; धडकी भरवणारा व्हिडीओ समोर...

Pune Lift Accident : ही संपूर्ण थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
7-Month Baby’s Hand Stuck in Elevator Door

7-Month Baby’s Hand Stuck in Elevator Door

esakal

Updated on

एका हाउसिंग सोसायटीच्या लिफ्टमध्ये अवघ्या सात महिन्यांच्या चिमुकलीचा हात दरवाजाच्या फटीत अडकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही संपूर्ण थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा प्रकार पिंपरी-चिंचवडमध्ये घडला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com