देश

Loksabha Election Results 2024: "हा फक्त ट्रेलर...!" PM मोदी वाराणसीमध्ये ५ हजार मतांनी पिछाडीवर; जयराम रमेश यांचा गर्भित इशारा

Loksabha Election Results 2024: लोकसभा निवडणुकीचे कल हळूहळू समोर येत आहेत. आत्तापर्यंत हाती आलेल्या कलानुसार एनडीएला २७० तर इंडिया आघाडीला २२८ जागांवर आहेत. तर मोदी पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहेत.

अंकिता खाणे (Ankita Khane)

लोकसभा निवडणुकीचे कल हळूहळू समोर येत आहेत. आत्तापर्यंत हाती आलेल्या कलानुसार एनडीएला २७० तर इंडिया आघाडीला २२८ जागांवर आहेत. तर मोदी पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहेत. आत्ताच समोर आलेल्या कलानुसार ५ हजार मतांनी नरेंद्र मोदी हे पिछाडीवर आहेत. यादरम्यान काँग्रसचे नेते जयराम रमेश यांनी सोशल मिडीयावर ट्विट करत मोदींना डिवचलं आहे.

जयराम रमेश यांनी वाराणसी लोकसभा मतदार संघाबाबत केलं ट्विट करत मोदींच्या आणि काँग्रेसच्या उमेदवाराच्या लीड मतांचा फोटो शेअर करत "हा फक्त ट्रेलर" असं म्हणत ट्विट केलं आहे.

वाराणसीमधून पंतप्रधान मोदी ५ हजार मतांनी पिछाडीवर आहे. तर केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार राहुल गांधी ८७१८ मतांनी आघाडीवर आहेत.

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, सकाळी 9.30 वाजेपर्यंत, उत्तर प्रदेशमध्ये सपा 33 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप 28 जागांवर पुढे आहे. काँग्रेस 7 जागांवर आघाडीवर आहे. तर आरएलडी एका जागेवर आघाडीवर आहे.

हाती आलेल्या कलानुसार इंडिया आघाडीचा 200 च्या पुढे गेला आहे. 532 जागांच्या कलमध्ये 201 जागा मिळाल्या आहेत. त्याचबरोबर एनडीएला 271 जागा मिळाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Kunbi Certificate Update : मनोज जरांगेंच्या उपोषणाआधी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मराठवाड्यात 74 हजार कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप; हैदराबाद गॅझेटिअरनुसार किती अर्ज मंजूर?

Meta News: अरे बापरे! रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत Insta-Facebook बंद; Meta चे नवे नियम काय?

Marathi News Live Updates : ठाण्यात क्लस्टर योजनेविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा

अमिताभ बच्चन यांनी वयाच्या 83 व्या वर्षी भात खाणं सोडलं; खरंच वयानुसार Rice बंद करणं फायदेशीर आहे?

SCROLL FOR NEXT