lord shiva weapon maheshwarastra esakal
देश

Lord Shiva : महादेवाचं अस्त्र करणार देशाचं रक्षण; भारत बनवतोय महेश्वरास्त्र!

संतोष कानडे

नवी दिल्लीः देवाधिदेव महादेवाच्या अस्त्रावरुन भारतात एक रॉकेट बनवलं जात आहे. हे लांब पल्ल्याचं गाइडेड रॉकेट असणार आहे. याचं नाव आहे महेश्वरास्त्र.

पौराणिक कथांमध्ये महादेवाच्या अस्त्रांचा उल्लेख आहे. ज्यामध्ये भोलेनथांच्या तिसऱ्या डोळ्याचाही समावेश आहे. तिसरा डोळा उघडला तर कुणालाही भस्म करण्याची त्यात ताकद होती. सध्या भारतात जे रॉकेट बनवलं जातंय तेदेखील असंच शत्रूचा नाश करणारं आहे. त्याला देशी हिमार्स म्हटलं जातंय.

हेही वाचाः काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये

सोलार इंडस्ट्रिजच्या माध्यमातून 'महेश्वरास्त्र' बनवलं जात आहे. कंपनीचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल यांनी सांगितलं की, ही संकल्पना आम्ही भगवान शिवाच्या अस्त्रावरुन घेतली आहे. याची ताकदही तशीच आहे. ही गाइडेड रॉकेट सिस्टिम आहे. आम्ही याचे दोन व्हर्जन बनवत आहोत. महेश्वरास्त्र-१ आणि महेश्वरास्त्र-२. पहिल्या अस्त्राची रेंज १५० किलोमीटर इतकी असून दुसऱ्याची २९० किलोमीटर इतकी आहे.

पुढच्या दीड वर्षांमध्ये भारताचं हे अजस्त्र अस्त्र तयार होणार आहे. या प्रोजेक्टसाठी ३०० कोटी रुपये खर्च आहे. या रॉकेटची गती हीच हेच याचं वैशिष्ट्य आहे. हे रॉकेट आवाजाच्या वेगाच्या चार पट अधिक लक्ष्य भेदू शकतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: थीम केक ठरला जीवघेणा! तीन वर्षांच्या चिमुकलीच्या पोटात धातूच्या पिना; ठाण्यातील खळबळजनक घटना

Satara PNG Gas: साताऱ्यात ऊर्जा क्रांती! ४०० घरांमध्ये पाइप गॅस पोहोचला, १० हजार घरांना मिळणार मोठा दिलासा

Latest Marathi News Live Update : नाशिक जिल्हयातील नागा-साक्या धरणाने गाठला तळ

फसव्या जाहिराती, निकृष्ट दर्जा! सौंदर्यप्रसाधनांवर FDAची कारवाई; गैरप्रकार सहन केला जाणार नाही, तुकाराम मुंढेंचा इशारा

Sindhudurg Rain Update : सिंधुदुर्गकरांनो, आणखी वाट पाहावी लागणार! मॉन्सून पूर्णपणे मंदावला; पाहा पुढील 4 दिवसांचा अंदाज, शेतीची कामे रखडली

SCROLL FOR NEXT