Lt Gen Manoj Pande becomes first engineer to be appointed as Army Chief  
देश

भारताच्या लष्करप्रमुख पदी ले.जनरल मनोज पांडेंची नियुक्ती

सकाळ डिजिटल टीम

दिल्ली : लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे भारताचे पुढील लष्करप्रमुख असणार आहेत. पांडे हे सध्या लष्कराचे उपप्रमुख असून ते जनरल एम. एम. नरवणे हे या महिन्याच्या अखेरीस निवृत्त होतील त्यांच्यानंतर जनरल पांडे हे लष्करप्रमुख (Army Chief) असणार आहेत. तसेच देशाचे लष्करप्रमुख बनणारे ते पहिले अभियंता असणार आहेत.

लष्करप्रमुख नजरल मनोज नरवने यांच्या निवृत्तनंतर त्यांच्या जागी सध्याचे उपलष्करप्रमुख असलेले लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे नवे लष्करप्रमुख होणार आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) कोण असेल यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अंतिम सीडीएस जनरल बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाल्यानंतर हे पद रिक्त आहे.

पार पाडलेल्या जबाबदाऱ्या

मनोज पांडे यांनी लष्करात अनेक महत्वाच्या जबाबदा-या पार पाडल्या आहेत. लष्कराचे दक्षिण मुख्यालय, अंदमान आणि निकोबार कमांड सेंटरचे प्रमुख म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. या सोबतच लष्कराच्या इस्टर्न कमांडचे प्रमुख म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Blood Donation Recovery: रक्तदान केल्यानंतर शरीरात कोणते बदल होतात? शरीर कसं रिकव्हर होतं? ‘या’ 3 गोष्टी ठेवा लक्षात

Illegal Sand Mafia Attack: अंबडमध्ये अवैध वाळू उपशावर कारवाईला गेलेल्या तहसीलदारांसह महसूल पथकाला वाळू माफियांची मारहाण; हायवा ट्रक धडक देत पळवले

SCROLL FOR NEXT