Marriage News esakal
देश

कुंकू रुसलं! नवरदेवाने वरमाला घालताच नवरीचा दुर्दैवी मृत्यू; धक्कादायक कारण...

सकाळ डिजिटल टीम

लखनऊः लग्नसोहळा म्हणजे आयुष्यातला सर्वात मोठा आनंद. या सोहळ्यात कुठलंही विघ्न येऊ नये, अशी सर्वांचीच धारणा असते. परंतु एका लग्नाच्या मांडवात धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे उपस्थित नातेवाईकांना हळहळण्याशिवाय पर्याय उरला नाही.

दोन दिवसांपूर्वी मलिहाबादमध्ये एक विवाह सोहळा होता. सर्वकाही व्यवस्थित सुरु होतं. इतर लग्नांप्रमाणे इथंही धावपळ, उत्साह होता. मात्र अचनाक एक घटना घडली आणि सगळंकाही बदलून गेलं.

लग्नविधीदरम्यान नवरीने नवऱ्या मुलाला वरमाला (हार) घातली, नवरदेवानेही तिला हार घातला... मात्र अचानक ती स्टेजवर कोसळली. तिला अटॅक आला. काही वेळातच नवरीचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला.

ही घटना मलिहाबाद येथील भदवाना गावात घडली. नवऱ्या मुलाकडील नातेवाईक वऱ्हाड घेऊन बुद्धेश्वर येथून आले होते. शिवांगी आणि विवेक यांचं लग्न होतं. मात्र स्टेजवर हार घातल्यानंतर झालेल्या घटनेने सर्वकाही बदलून गेलं. मृत शिवांगीचं वय २१ वर्षे होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air Ambulance Crash: भीषण विमान दुर्घटना!,रांचीहून दिल्लीला निघालेली 'एअर अ‍ॅम्ब्यूलन्स' घनदाट जंगलात कोसळली

Team India Semi Final Scenario : टीम इंडियाला नेट रन रेट रडवणार! झिम्बाब्वेविरुद्ध ११ षटकं अन् विंडीजविरुद्ध १८३ धावांनी विजय... तिसरं समीकरणही लैय अवघड

Onion Rate Issue : कांदा उत्पादकांना एकरी ५० हजारांचा तोटा; शेतकऱ्यांत बाजारभावाअभावी चिंता, उत्पादन खर्च भागविण्याचाही प्रश्न

Bangladesh Politics : पंतप्रधान तारिक रहमान यांचा मोहम्मद युनूस यांना मोठा धक्का!

Yavatmal News : जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या एप्रिलमध्ये होणार; सीईओंचे गटविकास अधिकार्‍यांना पत्र

SCROLL FOR NEXT