lunch time news udyanraje Bhosle cm uddhav Thackery congress win bjp punjab election  
देश

पंजाबमध्ये  काँग्रेसची बाजी ते उदयनराजेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, ठळक बातम्य़ा एका क्लिक वर 

सकाळ ऑनलाईन टीम

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. या भेटीत मराठा आरक्षणाच्या विषयासह इतर विषयांवरही चर्चा झाल्याचं समजतं आहे. याबरोबरच महापालिकेने पुढील शैक्षणिक वर्षांपासून इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यासाठी पाऊले उचलली आहे. तर अभिनेत्री कंगना राणावतला सुरक्षा पुरवण्यासाठी किती पैसा खर्च केला जातो, याविषयीची माहिती मिळवण्यासाठी माहिती अधिकार कायद्यांतर्गत अर्ज दाखल करण्यात आला. या सर्व बातम्या सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. 

 पंजाब -  भाजप खासदार सनी देओलच्या मतदारसंघात काँग्रेसनं विरोधकांचा धुरळा उडवला. गुरुदासपुरमध्ये सर्वच्या सर्व 29 वॉर्डात काँग्रेसनं बाजी मारली. वाचा सविस्तर - https://www.esakal.com/desh/punjab-municipal-election-results-2021-congress-bjp-sunny-deol-akali-dal-410381

ग्लोबल - अमेरिकेतील काही भागात सध्या मोठ्याप्रमाणात बर्फवृष्टी होत आहे. यामुळे 21 जणांचा मृत्यू झाला आहे.वाचा सविस्तर - https://www.esakal.com/global/cold-wave-hits-usa-texas-21-dies-millions-without-power-410358


 मुंबई -  भाजप खासदार उदयनराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. वाचा सविस्तर -https://www.esakal.com/mumbai/udayan-raje-met-chief-minister-uddhav-thackeray-and-sharad-pawar-today-410382

टूलकिट प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या मुंबईच्या वकिल निकिता जेकब यांना मुंबई उच्च न्यायालयाने तीन आठवड्यांचा ट्रान्झिट अटकपूर्व जामीन आज मंजूर केला. http://वाचा सविस्तर - https://www.esakal.com/mumbai/bombay-high-court-allows-transit-anticipatory-bail-application-nikita-jacob-410354


पश्चिम महाराष्ट्र -  राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या अडीच हजारांवरुन आता चार हजारांपर्यंत वाढू लागली आहे. वाचा सविस्तर - https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/solapur/guardian-ministers-big-statement-about-lockdown-read-exactly-what


मराठवाडा - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फुलंब्री  येथील मावशी सुषमा शंकरराव देशमुख (वय 78) यांचे  तीव्र ह्रदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. वाचा सविस्तर - https://www.esakal.com/marathwada-news/aurangabad/ajit-pawar-aunty-sushma-deshmukh-died-heart-attack-phulambri-aurangabad


विदर्भ - नागपूर महापालिकेने पुढील शैक्षणिक वर्षांपासून इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यासाठी पाऊले उचलली आहे. वाचा सविस्तर - https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/corporations-english-school-next-year-410350


क्रीडा - Australian Open 2021 :  रशियाच्या चौथ्या मानांकित डॅनिल मेदवेदेव याने वर्षातील पहिल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेतील आपली आगेकूच कायम ठेवली आहे. वाचा सविस्तर - https://www.esakal.com/krida/australian-open-2021-medvedev-magnificent-against-rublev-reaches-australian-open-semi-final


मनोरंजन - अभिनेत्री करीना कपूर खानची ड्यू डेट १५ फेब्रुवारी असल्याचं सांगण्यात येत होतं सैफ अली खानच्या बहिणीची एक पोस्ट तुफान चर्चेत आली आहे. वाचा सविस्तर - https://www.esakal.com/manoranjan/kareena-kapoor-khan-crosses-due-date-saif-ali-khan-sister-instagram-post-leaves-netizens


अभिनेत्री कंगना राणावतला सुरक्षा पुरवण्यासाठी किती पैसा खर्च केला जातो, याविषयीची माहिती मिळवण्यासाठी माहिती अधिकार कायद्यांतर्गत अर्ज दाखल करण्यात आला. वाचा सविस्तर - https://www.esakal.com/manoranjan/cannot-compile-cost-security-kangana-says-mha-410376

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Hazare Trophy: सूर्यकुमार-शिवम दुबेही मुंबईसाठी खेळणार की नाही? महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Latest Marathi News Live Update : भारतातील अमेरिकन दूतावासाचे ट्विट व्हायरल

Bangladesh Hindu Youth Murder Reason : बांगलादेशातील हिंदू तरूणाच्या निर्घृण हत्येमागचे खरे कारण अखेर आले समोर!

Mumbai: राज्यात दोनच विमानतळांना प्रेरणादायी नावे, पण कोणत्या? अहवालातून महत्त्वाची माहिती समोर

Mumbai Water Supply: मुंबईत २२ ते २६ डिसेंबरपर्यंत पाणी संकट! 'या' भागांसाठी बीएमसीकडून महत्त्वाचा इशारा जारी, वाचा यादी...

SCROLL FOR NEXT