Nasal Vaccine of Covid 19 Sakal
देश

Covid Vaccine : नाकाद्वारे देण्यात येणारी कोविड लस 'यादिवशी' होणार लाँच; दर...

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - जगभरात कोरोनाने थैमान घातले होते. मात्र कोरोना प्रतिबंधक कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सिन लसीमुळे त्यावर नियंत्रण मिळविण्यात यश आलं. आता भारत बायोटेकने विकसित केलेली नाकाद्वारे देण्यात येणारी पहिली कोविड-19 लस 26 जानेवारीपासून लोकांपर्यंत पोहोचविण्यास सुरवात करण्यात येणार, असं कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कृष्णा एला यांनी शनिवारी सांगितले.

भोपाळमधील इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हलमध्ये (आयआयएसएफ) विद्यार्थ्यांशी संवाद साधताना एला म्हणाल्या की, गुरांचे त्वचेच्या आजारापासून संरक्षण करण्यासाठी पुढील महिन्यात स्वदेशी बनावटीची लस लंपी प्रोव्हेक्टिंड लाँच केली जाईल. मौलाना आझाद नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमएनआयटी) येथे आयोजित आयआयएसएफच्या 'फेस टू फेस विथ न्यू फ्रंटियर इन सायन्स' या कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला होता.

२६ जानेवारीरोजी प्रजासत्ताक दिनी आमची अनुनासिक लस अधिकृतपणे लाँच केली जाईल, असे कृष्णा एला यांनी सांगितले. तर खासगी लसीकरण केंद्रांसाठी प्रति डोस ८०० रुपये मोजावे लागणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मद्यधुंद वाहनचालकांवर कठोर कारवाई होणार! फक्त दंड नाही, आता नोकरीही जाऊ शकते; वाहतूक पोलिसांचा मोठा निर्णय

Chorla Ghat : नाशिक ते बेळगाव धागेदोरे; चोर्ला घाट लूट प्रकरणाने उडवली राज्यसीमांपलीकडे खळबळ

Latest Marathi News Live Update : जालना जिल्ह्यातील ४७० ग्रामपंचायतींवर प्रशासक राजाची शक्यता; सरपंचांना प्रशासक नेमण्याची मागणी

Nashik Grape Export : नाशिकची द्राक्षे सातासमुद्रापार, पण निर्यातीचे आकडे चिंताजनक; ४ हजार टन द्राक्षे नेदरलँड-जर्मनीकडे रवाना

Konkan Railway : बोगदे रुंदावणार, रुळ दुपदरी होणार; कोकण रेल्वेच्या विकासाला नवी गती

SCROLL FOR NEXT