coromandel express accident sakal
देश

Coromandel Express Accident : कोरोमंडलच्या अपघातामुळे वंदे भारतचा लोकार्पण सोहळा रद्द

चेन्नईहून हावडाकडे जाणाऱ्या कोरोमंडल या एक्सप्रेसला ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात भिषण अपघात झाला.

सकाळ वृत्तसेवा

मडगाव - चेन्नईहून हावडाकडे जाणाऱ्या कोरोमंडल या एक्सप्रेसला ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात भिषण अपघात झाला. त्यात ३० हून अधिक प्रवाशांचा जागेवरच मृत्यू असून १५० हून अधिक जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. या भिषण अपघातामुळे मडगाव येथे वंदे भारत एक्सप्रेसचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणारा लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम रद्द करण्यात आला असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

कोरोमंडल एक्सप्रेस ही बालासोर जिल्ह्यातील बहनागा स्टेशनजवळ समोरून येत असलेल्या मालगाडीला येऊन धडकल्याने हा भिषण अपघात झाला. यात कोरोमंडल एक्सप्रेसचे १८ डब्बे रुळावरून घसरले तर अनेक डबे पलटी झाले असल्याने जखमीं आणि मृत्यंचीही संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बालासोर‍ जिल्ह्यातील रेल्वेच्या भीषण अपघातावर ट्वीट करत जखमी झालेले प्रवासी लवकर बरे व्हावेत, अशी भावना व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Iran Policy : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का ! अमेरिकेच्या संसदेत इराणविरुद्ध युद्ध थांबवण्याचा प्रस्ताव मंजूर

दिग्गज क्रिकेटपटूचे वाढदिवशीच निधन... होणाऱ्या पत्नीच्या निधनाची बातमी कळूनही संघासाठी उतरले होते मैदानात

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे नालासोपारा पूर्वेतील तुळींज पोलीस ठाण्यातही पाणी साचले

Climate Change Health Impact: हवामान बदलाचा आरोग्याला फटका! ताप, सर्दी-खोकला आणि श्वसनविकारांच्या रुग्णांत मोठी वाढ

4 वर्षांचा प्रवास थांबणार, स्टार प्रवाहवरील 'ही' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, मुख्य नायिकेची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT