महंत नरेंद्रगिरी sakal
देश

महंत नरेंद्रगिरी मृत्यू प्रकरणाचा तपास अखेर ‘सीबीआय’कडे

महंत नरेंद्रगिरी यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपविण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपविण्यात आला आहे.

केंद्र सरकारने त्यासाठी मंजुरी दिल्यानंतर अधिसूचना जारी करण्यात आली. उत्तर प्रदेश सरकारतर्फे तशी विनंती करण्यात आली होती. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तशी सूचना केली होती. बाघम्बरी मठात सोमवारी नरेंद्रगिरी यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranji Trophy: विदर्भाचा २३ वर्षीय गोलंदाजाचा विकेट्सचा षटकार; ध्रुव जुरेलला शतकापासून रोखलं

खरंच गरज होती का? टीआरपीसाठी अल्पवयीन अभिनेत्रीकडून करून घेतला असा सीन; मालिकेवर नेटकरी संतापले

Video: सूरज चव्हाणने घेतलं अजितदादांच्या चितेचं दर्शन; भावुक होत म्हणाला, मी कोणाकडे बघायचं...

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदींचे 4 फेब्रुवारी रोजी लोकसभेत आणि 5 फेब्रुवारी रोजी राज्यसभेत उत्तर

Yogi Government : योगी सरकारचा मास्टरस्ट्रोक! १५ लाख शिक्षकांसाठी ४४८ कोटींची मोफत आरोग्य कवच योजना

SCROLL FOR NEXT