देश

दिल्लीतील महाराष्ट्र सदनाला आग

सकाळ वृत्तसेवा

दिल्ली येथील महाराष्ट्र सदनाला अचानक आग लागली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं बोललं जात आहे. राज्यपालांसाठी आरक्षित असेलेल्या कक्षांमध्ये आग लागली. अग्निशामन दलाचे तीन बंब दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. या घटनेमध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्जमाफीसाठी अजून थोडं थांबा! शेतकऱ्यांना दिलासा, पण प्रतीक्षा कायम; बावनकुळेंनी सांगितलं विलंबाचं खरं कारण

निर्मिती यांनी मकरंद अनासपुरेंकडून गिरवले मराठवाडी बोलीचे धडे ! सुपर डुपर सिनेमासाठी अभिनेत्रीची मेहनत

Crime: मैत्रिणीसोबत शरीरसंबंधाची मागणी, अश्लील व्हिडिओ पाठवून छळ अन्... पत्नीकडून त्रास, पती कंटाळला अन्...; काय घडलं?

Latest Marathi News Live Update : भर पावसात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विविध समस्यांबाबतआंदोलन

"लग्न कधी करणार ?" चाहत्याच्या प्रश्नावर प्राजक्ता माळीचं भन्नाट उत्तर ! "आई-बाबा.."

SCROLL FOR NEXT