Chhagan Bhujbal esakal
देश

Maharashtra Sadan Scam: महाराष्ट्र सदन घोटाळा! छगन भुजबळांची गुन्हा रद्द करण्यासाठी याचिका

भुजबळांवर आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असून ईडीनं अटक केल्यांनतर त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : राजधानी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात आपल्यावरील गुन्हा रद्द करण्यात यावा, यासाठी अन्न आणि नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी याचिका दाखल केली आहे. भुजबळांवर आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असून ईडीनं अटक केल्यांनतर त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता.

सुत्रांच्या माहितीनुसार, ईडीच्या वकिलांनी सुनावणीच्या तारखेला गैरहजर लावल्यानं विशेष PMLA कोर्टाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी गंभीर दखल घेत, त्यांच्यावर कडक शब्दांत ताशेरे ओढले. ईडीच्या वकिलांना त्यांच्या सोयीनुसार तारीख देऊनही ते सुनावणीला गैरहजर राहिले आहेत, त्यांना खटल्याचं गांभीर्य नाही का? असा सवाल कोर्टानं उपस्थित ED अधिकाऱ्यांना केला. (Latest Marathi News)

दरम्यान, भुजबळांच्या गुन्हा रद्द करण्याच्या याचिकेवर ED ला २६ जुलै पर्यंत लेखी खुलासा सादर करण्यासाठी अखेरची मुदत दिली आहे. भुजबळांवर आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असून ईडीनं अटक केल्यांनतर त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

केकेआरचे १८ कोटी पाण्यात? दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज मैदानाबाहेर, चाहत्यांची वाढली धडधड, नेमकं काय घडलं ?

आज संपतोय Amazon Summer Sale, फक्त 99 रुपयांपासून मिळतायत वस्तू..सर्व ऑफर्स पाहा एका क्लिकवर

"आम्ही एकत्र सिनेमा बघायला जाणार होतो त्यापूर्वीच" राजा शिवाजी फेम अभिनेत्रीला पितृशोक; म्हणाली..

SCROLL FOR NEXT