Major Accident In Kashmir:  sakal
देश

Major Accident In Kashmir: काश्मीरमध्ये भीषण अपघात; एकाच कुटुंबातील पाच मुलांसह ८ जणांचा मृत्यू

Anantnag Accident latest Update: अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ५ मुलं, २ महिला आणि १ पुरुषाचा (पोलीस) समावेश आहे.

Chinmay Jagtap

Jammu Kashmir Big Accident : जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातून एक वाईट बातमी समोर आली आहे.ती म्हणजे, डाकसुमजवळ एक भीषण रस्ते अपघात झाला असून यात कार रस्त्यावरून घसरून खड्ड्यात पडली. यात एकाच कुटुंबातील आठ जणांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहीतीनुसार, JK03H9017 क्रमांक असलेली कार जम्मू भागातील किश्तवाड येथून येत होती. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यावर उलटली. या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ५ मुलं, २ महिला आणि १ पुरुषाचा (पोलीस) समावेश आहे.

अपघातात मृत झालेल्या व्यक्तींची नावे

इम्तियाज राथेर, गुलाम रसूल राथेर यांचा मुलगा, रा. किश्तावार, वय ४५ वर्ष.

अफरोजा बेगम पत्नी इम्तियाज अहमद राथेर रा. किश्तावार, वय ४०.

रेश्मा पत्नी माजीद अहमद, वय ४० वर्षे

अरीबा इम्तियाज इम्तियाज अहमद यांची मुलगी, वय १२ वर्षे

अनिया जान इम्तियाज अहमद यांची मुलगी, वय १० वर्षे

इम्तियाजची मुलगी अबान इम्तियाज, वय ६

मुसैब माजिद माजीद अहमद यांचा मुलगा, वय १६ वर्षे

माजिद अहमद यांचा मुलगा मुशाइल माजिद, वय ८ वर्षे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला राष्ट्रवादीचा विरोध

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT