Bhupendra Patel  Sakal
देश

Video : 'ढिल दे दे रे भैय्या' म्हणत गुजरातमध्ये मुख्यमंत्री अन् अमित शाहांनी लुटला पतंग उडवण्याचा आनंद

संक्रांतीला मोठ्या प्रमाणात पंतग उडवण्याची परंपरा आहे.

सकाळ डिजिटल टीम

आज भोगीचा सण सगळीकडे मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. संक्रांतीला मोठ्या प्रमाणात पंतग उडवण्याची परंपरा आहे.

संक्रांतीला तीळगुळ वाटण्याबरोबरच पंतग उडवण्याचीदेखील परंपरा आहे. संक्रांतीला बाजारपेठेत विविध रंगाचे पतंग विक्रीस येत असतात.

महाराष्ट्रातही संक्रांतीला विशेष महत्त्व आहे. याशिवाय गुजरातमध्ये संक्रांतीला मोठ्या प्रमाणात पतंग उडवण्याची परंपरा आहे. काही वर्षांपूर्वी बॉलिवूडच्या भाईजानलादेखील येथील पतंगोत्सवाची भूरळ पडली होती.

सलमान खानने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत पतंग उडवण्याचा आनंद घेतला होता.. त्यानंतर यंदाच्या उत्सवात गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी गुजरातमध्ये पंतग उडवण्याचा आनंद लुटला.

या व्हिडिओमध्ये भूपेंद्र पटेल अतिशय अचूक पद्धतीने पतंग उडवत असल्याचे दिसून येत आहे. तर त्यांच्या बाजूला असलेली व्यक्ती हातात चक्री धरून ढिल देताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT