देश

"नरेंद्र मोदींना तालिबानसारखा भारत बनवू देणार नाही"

भाजप ही जुमला पार्टी आहे. तृणमूल काँग्रेस दुर्गा पूजा, लक्ष्मी पूजा करण्याची परवानगी देत नाही, अशा अफवा भाजप उठवतं, असे आरोप बॅनर्जी यांनी केले आहेत.

ओमकार वाबळे

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. सध्या देशभरात भाजपविरोधात सर्व राजकीय पक्षांची मोट बांधण्यात शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांची हालचाल सुरू आहे.

नरेंद्र मोदी, अमित शाह, आम्ही तुम्हाला तालिबानसारखा भारत बनवू देणार नाही,असं बॅनर्जी यांनी म्हटलंय. भारत एकसंध राहील. गांधीजी, नेताजी, विवेकानंद, सरदार वल्लाभाई पटेल, गुरुनानक, गौतम बुद्ध, जैन समाज या सगळ्याचा एकत्र उल्लेख होईल, असे त्या म्हणाल्या. आम्ही भारताचे विभाजन कोणालाही करू देणार नाही, असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं.

भाजप ही जुमला पार्टी आहे. तृणमूल काँग्रेस दुर्गा पूजा, लक्ष्मी पूजा करण्याची परवानगी देत नाही, अशा अफवा भाजप उठवतं, असे आरोप बॅनर्जी यांनी केले आहेत. भवानीपूर मतदारसंघात रॅलीमध्ये त्यांनी मोदी, शहा यांच्यावर टिका केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railway: तिकीट बुक न झालेल्यांसाठी गुडन्यूज! कोकणात 4 अनारक्षित रेल्वे सोडण्याचा निर्णय, मध्य रेल्वेची घोषणा

जन्मठेप भोगणाऱ्या माजी खासदाराच्या फोनमध्ये १५० पेक्षा जास्त पॉर्न क्लिप्स, जेलमधून गर्लफ्रेंडला करायचा कॉल

Baramati News: महिलेसोबतचे प्रेमसंबंध पतीला समजले, बारामतीत १९ वर्षीय तरुणाने गोळी झाडून घेत आयुष्य संपवलं

Marathi News Live Updates : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पोलिसांची परवानगी नाकारली

Manoj Jarange: मुंबईत आंदोलनाला परवानगी नाकारली, मनोज जरांगे आक्रमक; काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT