

Rinku Singh | Rajat Patidar | India A squad for Rising Star Asia Cup
Sakal
India A Squad Change for Rising Stars Asia Cup 2026: कतारमधील दोहा येथे रायझिंग स्टार्स आशिया कप २०२६ स्पर्धा खेळवली जाणार आहे. ही स्पर्धा १९ ते २९ नोव्हेंबर २०२६ दरम्यान खेळवली जाणार आहे.
या स्पर्धेत भारतीय अ संघ सहभागी होणार असून गेल्याच आठवड्यात भारताचा अ संघ जाहीर झाला आहे. मात्र आता रजत पाटिदारने (Rajat Patidar) अचानक माघार घेतल्याने भारताच्या संघात बदल करावा लागला आहे.