mamata Banerjee esakal
देश

ममता बॅनर्जी म्हणतात राज्यपाल पद रद्द करा; काय आहे कारण वाचा

राज्यपाल गणेशन यांच्याकडे पश्चिम बंगालचा अतिरिक्त पदभार

सकाळ डिजिटल टीम

पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जी आणि माजी राज्यपाल जगदीप धनखड यांच्यातील मतभेद काही लपुन नाही. दोघेही काहीना काही कारणांमुळे चर्चेत असतात. विद्यापीठांच्या कुलगुरूपदावरूनही दोघांमधील वाद इतका वाढला की, ममता सरकारच्या वतीने राज्यपालांच्या विरोधात विधानसभेत ठरावच आणण्यात आला.

आता जगदीश धनखड देशाचे नवनिर्वाचित उपराष्ट्रपती झालेत आहे,त्यांच्या जागी मणिपुरचे राज्यपाल गणेशन यांच्याकडे पश्चिम बंगालचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे.

शोबनदेव चटर्जी म्हटले की राज्याच्या मुख्य न्यायाधीशांनी राज्याची जबाबदारी स्विकारली पाहिजे, मुख्य न्यायाधीश कायद्याच्या सागळ्या पैलूंवर लक्ष देऊ शकतात. ज्या कायद्यावर राज्यपाल लक्ष ठेवतातर, ते पुढे म्हणाले की अशी सूचना मी यापूर्वीही दिली आहे. अनेक सरकारी आयोगांमध्येही या सूचनेचा समावेश करण्यात आला आहे.

ते म्हणाले, हा प्रस्ताव केवळ पश्चिम बंगालपुरता मर्यादित नाही. भारतात बहुपक्षीय व्यवस्था आहे. कधी एखादा विशिष्ट पक्ष केंद्रात असतो तर इतर पक्ष राज्याची सत्ता काबीज करतात. केंद्र आणि राज्यांच्या मतभेदांचा विकास कामांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. ते म्हणाले, न्यायाधीश हे अराजकीय व्यक्ती आहेत आणि ते कायद्याचे पंडित आहेत. अशा परिस्थितीत त्यांनी राज्यपालपदाची जबाबदारी स्वीकारावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT