National Anthem Contempt Petition Dismissed case against mamata banerjee Sakal
देश

ममता बॅनर्जी मुंबईत! बॉलिवूडच्या बड्या कलाकारासोबत साजरं करणार रक्षाबंधन

इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी ममता बॅनर्जी मुंबईत आल्या आहेत.

Manoj Bhalerao

इंडिया आघाडीच्या बैठकीत सामील होण्यासाठी मुंबईत आलेल्या ममता बॅनर्जी अमिताभ बच्चन यांना राखी बांधण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचल्या आहेत. यावेळी त्यांनी अमिताभ बच्चन यांना भेटून आनंद व्यक्त केला.

ममता बॅनर्जी यावेळी म्हणाल्या की, "मी आज खुश आहे. मी आज भारताचे भारतरत्न अमिताभ बच्चन यांना भेटले आणि त्यांना राखीही बांधली. मला त्यांचं कुटुंब खुप आवडलं. मी त्यांना दुर्गा पुजा आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला येण्यासाठी आमंत्रित केले. "

ममता बॅनर्जी तृणमूल काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा आहेत. भाजप आणि एनडीए सरकारविरोधात बनवण्यात आलेल्या 'इंडिया'चा त्या महत्वाचा भाग आहेत. ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर या दिवशी मुंबईत होणाऱ्या आघाडीच्या बैठकीसाठी त्या आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Flight Incident: 180 प्रवाशांचा जीव... '9/11' सारख्या हल्ल्याचा धोका; फ्लायदुबईच्या भारतीय कॅप्टनमुळे टळला मोठा अपघात, नेमकं काय घडलं?

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात ठाण्यात तणाव; आदित्य ठाकरे, संजय राऊत कापूरबावडी पोलिस ठाण्यात

Pune Solapur Highway Accident: पुणे-सोलापूर महामार्गावर भरधाव टँकरचा थरार; दुचाकीला धडक देऊन चालक फरार, २१ वर्षीय तरुण ठार

Latest Marathi News Live Update : शेखर गोरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला

IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने विक्रमांचा पाऊस पाडला, पण आपला कुलदीप यादव कमी नाही पडला; नोंदवला जबरदस्त पराक्रम...

SCROLL FOR NEXT