Mamata Banerjee esakal
देश

भाजप हा दंगाबाज आणि भ्रष्ट पक्ष, ममता बॅनर्जी यांची टीका

'२०२४ च्या सार्वजनिक निवडणुकांमधून भाजपला हद्दपार करायचे आहे.'

सकाळ डिजिटल टीम

कोलकाता : भाजप हा दंगाबाज आणि भ्रष्ट पक्ष आहे. त्यांना लोकशाही नष्ट करायची आहे, अशी टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर (BJP) केली आहे. तृणमूल काँग्रेसच्या महिला आमदारांना धन्यवाद त्यांनी काल विधानसभेत लोकशाहीचे रक्षण केले, असे त्या म्हणाल्या. आम्हाला काम करत रहावे लागेल. २०२४ च्या सार्वजनिक निवडणुकांमधून भाजपला हद्दपार करायचे आहे, असा सल्ला त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना दिला. आज मंगळवारी (ता.आठ) पक्षाच्या राज्य समितीच्या बैठकीला संबोधित करताना तृणमूलच्या अध्यक्षा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बोलत होत्या. मला दार्जिलिंगच्या लोकांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य पाहायचे आहे.

मी सर्व पक्षांसह गोरखालँड प्रोदशिक प्रशासन (जीटीए) आणि इतरांबरोबर चर्चा करणार आहे. आपण जीटीएच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रीत करणार आहोत. मला पक्षातील कोणीही दार्जिलिंगविषयी बोललेले आवडणार नाही, असे ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin September Installment : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! सप्टेंबरचा हप्ता 'या' दिवशी खात्यात होणार जमा; 1 कोटी 66 लाख महिलांची प्रतीक्षा संपणार

Satara Leopard Attack: बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू; वनधिकाऱ्यांना निलंबित करेपर्यंत पार्थिव ताब्यात घेणार नाही, नागरिकांचा आक्रमक पवित्रा

16 तास उपवास, रोज 6 KM चालणं; 61 व्या वर्षी निवेदिता 'असा' आहे सराफ फिटनेस मंत्रा? म्हणाल्या...

Latest Marathi News Live Update : उद्धव-राज ठाकरे मोर्चास्थळाकडे रवाना

Mumbai Local: तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक! प्रवाशांचे होणार हाल; वेळापत्रक पाहूनच बाहेर पडण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT