mamta-banerjee 
देश

भाजप हा ‘फेकूं’चा पक्ष - ममता बॅनर्जी

पीटीआय

कृष्णनगर (पश्‍चिम बंगाल) - भारतीय जनता पक्षा (भाजप) हा ‘फेकूं’चा पक्ष असल्याची घणाघाती टीका आज पश्‍चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली.  

भाजप हा लोकांना बंदुका आणि गोळ्यांचा धाक दाखवून धर्माच्या नावावर देशात फूट पाडणाऱ्यांचा पक्ष असल्याचे टीकास्त्रही ममतांनी या वेळी डागले. नादिया जिल्ह्यातील कृष्णनगर येथील तृणमूल काँग्रेसच्या सभेत ममता बोलत होत्या. या वेळी त्यांनी भाजपवर टीका केली.  भाजपचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिल्लीतील प्रचारसभेत बोलताना ‘देश के गद्दारों को, गोली मारो सालो को’ अशी घोषणाबाजी केली. त्या पार्श्‍वभूमीवर ममता यांनी आज ठाकूर यांचे नाव न घेता निशाणा साधला.  घटनात्मकपदावर असताना केंद्रीय मंत्री घटनाविरोधी वक्तव्ये कशी काय करू शकतो, असा प्रश्‍न ममता यांनी उपस्थित केला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : मॉन्सून परतीच्या वाटेवर! महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा इशारा; पुणे-सातारा-कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

करकायदा : ‘एमडीआर’वरील जीएसटी

बँकांचा ३ दिवसांचा संप मागे! बैठकीनंतर रात्री उशिरा निर्णय; काय झाली चर्चा?

Pune Weather: पुण्यात पुन्हा ढगांची दाटी; पुढील दोन-तीन दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

विश्रांतवाडीत ११ वर्षीय मुलीवर हातपाय बांधून अत्याचाराचे आरोप, ५२ वर्षांच्या नराधमाला अटक; रस्ता रोको आंदोलन

SCROLL FOR NEXT