man arrested for making liquor watching youtube 
देश

तळीरामाने 'यूट्यूब' पाहून घरीच बनवली दारू; पण...

वृत्तसंस्था

तिरुअनंतपुरम (केरळा): कोरोना व्हायरला आळा घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊन केल्यानंतर तळीरामांची पंचाईत झाली आहे. दारूसाठी तळीराम दुकाने फोडू लागले आहेत. एकाने तर यूट्यूबरवर व्हिडिओ पाहून घरीच दारू बनवली.

एका तळीरामाची एवढी तळमळ वाढली की त्याने चक्क यूट्यूबवर व्हिडिओ पाहून घरच्या घरीच दारू तयार केली. चंद्रलाल (वय 37) असे त्याचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, एका घरामध्ये दारू बनत असल्याची माहिती मिळाली. यानुसार त्या घरावर छापा टाकल्यानंतर चंद्रलाल याने घरीच दारू बनवली होती. दारूसाठी लागणारे साहित्य घरामध्ये आढळून आले. साहित्यासह चंद्रलालला ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन सुरू केल्यापासून तळीरामांची तळमळ दिवसेंदिवस वाढू लागली आहे. काही तळीराम दारूची दुकाने फोडत आहेत तर काहीजण जास्त पैसे देऊन दारू मिळवू लागले आहेत. तमिळनाडूमध्ये एका व्हॉट्सऍप ग्रुपवर दुकाने सुरू होणार असल्याची अफवा पसरल्यानंतर तळिरामांनी रांग लावली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

Pink E-Rickshaw: महिलांसाठी आर्थिक स्वावलंबनाची नवी संधी; 'पिंक ई-रिक्षा' योजनेत मोठी घोषणा, परवाना प्रक्रिया होणार अधिक सुलभ

Bhambavali Vajrai Waterfall : देशातील सर्वात उंच 'भांबवली वजराई' धबधबा ओसंडून लागला वाहू; जम्मू-काश्मीरच्या पर्यटकांनी काढलं पहिलं तिकीट, पाहा मनमोहक रूप

Siya Goyal: सियाने माध्यमांना खरंच मिडल फिंगर दाखवलं होतं का? पुरावा देत वडिलांनी दिलं स्पष्टीकरण; संपूर्ण घटनाच सांगितली!

मोठी बातमी! ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी, मेलबर्न पोलिसांकडून तपास

SCROLL FOR NEXT