Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : मनसेचा मुंबई-गोवा महामार्गाविषयी ग्राऊंड रिपोर्ट ते कंत्राटी भरतीला कडाडून विरोध

देशविदेशातील 8 महत्त्वाच्या घडामोडींची दखल सकाळपॉडकास्टमध्ये दररोज घेतली जाते. सकाळ अॅपवर तुम्ही नक्की ऐका, सकाळ पॉडकास्ट sakal Podcast

स्वाती केतकर-पंडित

मुंबई- गोवा महामार्गाच्या कामाविषयी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिलेले आश्वासन किती खोटे आहे, हे मनसेने थेट ग्राऊंड रिपोर्ट करत दाखवून दिले आहे. सरकार आणि कारखानदारांनी शेतकऱ्यांचा बळी घेतल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केलाय.

रशिया आणि युक्रेन युद्ध थांबवण्याचे सगळे प्रयत्न अयशस्वी ठरतायत. या युद्धामुळे आण्विक हिवाळा येऊ शकतो, अशी भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.

वेगवान घडामोडीत ऐकूया आयफोन १२च्या विक्रीवर बंदी, पाकिस्तान आणि भारत सीमारेषेविषयी महत्त्वाचं विधान, ईडीच्या रडारवर आता कलाकारही. टीम इंडियाचा पाकिस्तानला धक्का.

सध्या चर्चा आहे ती राज्य सरकार करत असलेल्या कंत्राटी भरतीची. या कंत्राटी भरतीप्रक्रियेवर विरोधी पक्षांनी प्रचंड टीका केलीय. त्याविषयी ऐकणार आहोत, चर्चेतल्या बातमीत.

आज पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

१. मुंबई-गोवा महामार्गाविषयी मनसेचा हल्लाबोल, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांचं पितळ उघडं पाडलं

२. सरकार आणि कारखानदारांनी घेतला शेतकऱ्यांचा बळी, राजू शेट्टी यांचा आरोप

३. रशिया-युक्रेन अणुयुद्ध झालं तर येणार 'न्युक्लिअर विंटर'

४. 'आयफोन-12'च्या विक्रीवर बंदी; प्रमाणापेक्षा जास्त रेडिएशन उत्सर्जन करत असल्याचा आरोप

५. POK भारताचा अविभाज्य भाग! UAEच्या उपपंतप्रधानांनी जारी केला नकाशा

६. टायगर श्रॉफ, सनी लियोनी अन् नेहा कक्कर ईडीच्या रडारवर

७. टीम इंडियाचा पाकिस्तानला ODI Ranking मध्येही 'दे धक्का'!

८. कंत्राटी भरतीला कडाडून विरोध, भरती करणाऱ्या कंपन्या भाजप नेत्यांच्या असल्याचा आरोप

............

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: प्रेयसीचा मॅसेज आला अन् भेटायला गेला …; काही तासांतच आईला फोन, प्रेमसंबंधातून तरूणाला संपवलं, कोथरूडमध्ये काय घडलं?

LPG गॅस कमतरतेच्या अफवा वाढल्या अन् प्ले स्टोअरवर झाला धूमाकुळ; नंबर 1 डाउनलोडवर पोहोचले 'हे' ॲप, जाणून घ्या का वाढली डिमांड

पश्चिम बंगाल, तामिळनाडू अन् आसामसह पाच राज्यात वाजवणार बिगुल, केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद...

अरे व्वा! अनुष्का शेट्टी लवकरच करणार लग्न? वयाच्या 44 व्या वर्षी व्यावसायिकासोबत बांधणार लग्नगाठ?

Rasgulla Choking Death : लग्नात जेवताना घशात रसगुल्ला अडकल्याने मृत्यू, विचित्र घटनेने सगळेच हादरले; डॉक्टरांनी सांगितले नेमके कारण

SCROLL FOR NEXT