sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : शशी थरुर अग्निहोत्रींना कोर्टात खेचणार ते भाजप खासदार मनेका गांधींचे इस्कॉनवर गंभीर आरोप

देशविदेशातील 8महत्त्वाच्या घडामोडींची दखल दररोजच्या सकाळ पॉडकास्टमध्ये घेतली जाते. सकाळ अॅपवर ऐका, सकाळ पॉडकास्ट

स्वाती केतकर-पंडित

आज पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

१. गोपीनाथ मुंडेंपेक्षा जास्त संघर्षाची वेळ माझ्यावर आली, पंकजा मुंडे हवालदिल

२. आता शिवसेना शिंदे गट करणार खासदारांवर कारवाई

३. शशी थरुर यांच्यावरील वक्तव्य विवेक अग्निहोत्रींना भोवणार

४. सप्टेंबरपासून मनोज जरांगे पाटलांचा राज्यभर दौरा

५. दर्डा पिता-पुत्रांना मोठा दिलासा!

६. भारताकडून 'हा' चित्रपट अधिकृतरित्या ऑस्करच्या शर्यतीत!

७. नेमबाजीत भारताचा डंका!

८. इस्कॉन कसाईखान्यात गाई विकते, मनेका गांधी यांचा आरोप

 ............

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार

या बातम्या अधिक जाणून घेण्यासाठी ऐका, सकाळ पॉडकास्ट. सकाळ अॅपसह अनेक ऑडिओ प्लॅटफॉर्मवर उपलब्ध

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा गड ढासळणार, प्रशांत किशोर विजयाच्या दिशेनं; भाजप उमेदवार पराभवाच्या छायेत

DK Shivakumar Cabinet : डी. के. शिवकुमार यांच्या मंत्रिमंडळात तब्बल 20 नव्या चेहऱ्यांची एन्ट्री! पाहा, कोणत्या आमदारांचं उजळलं नशीब? शपथविधीची वेळही ठरली!

Team India New Coach: गौतम गंभीरच्या टीममध्ये मोठा बदल! श्रीलंका दौऱ्यापूर्वी भारतीय संघासाठी नव्या कोचची घोषणा

'त्यांना ओरडायचं ठरवलेलं, पण...' संजीव कुमारला शेवटचंही भेटू शकले नाहीत सचिन पिळगांवकर, म्हणाले...

Latest Marathi News Live Update : खडकवासला धरणातून दुपारी 3 वाजता मुठा नदीत 29,117 क्युसेक विसर्ग; पाटबंधारे विभागाचा महत्त्वाचा इशारा

SCROLL FOR NEXT