Brijbhushan Singh Esakal
देश

Manipur Violence: मणिपूरच्या व्हायरल व्हिडिओवर बृजभूषण सिंहांची प्रतिक्रिया; म्हणाले, PM मोदींनी दखल...

ऑलिम्पिक विजेत्या महिला कुस्तीपटुंच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळं ब्रिजभूषण सिंह वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

Manipur Violence: मणिपूरमधील महिलांना विवस्त्र करुन त्यांची धिंड काढण्यात आल्याचा व्हिडिओ समोर आल्यानं देशभरातून संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणावर कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि खासदार बृजभूषण सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Manipur Violence Brij bhushan Singh reacts to Manipur viral video)

बृजभूषण सिंह म्हणाले, "स्वतंत्र भारतात ही खूपच दुःखद घटना घडली आहे. पंतप्रधान मोदींनी याची दखल घेतली असून तुम्ही त्यांचं विधान ऐकलंच असेल. तरी देखील घटना घडली आहे, पण ती निंदनीय आहे" (Marathi Tajya Batmya)

दरम्यान, बृजभूषण सिंह हे देखील गेल्या काही महिन्यांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. ऑलिम्पिक विजेत्या कुस्तीपटू महिलांनी त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले असून सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. नुकताच त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. (Latest Marathi News)

मणिपूरच्या घटनेपूर्वी बृजभूषण सिंह यांच्यावरील आरोपांची देशात मोठी चर्चा होती. अनेकदा आंदोलनं करुन ही पंतप्रधानांनी याची दखल घेतली नसल्यानं तसेच अल्पवयीन मुलीनंही त्यांच्यावर आरोप केलेले असतानाही पोलिसांकडून दखल घेतली जात नव्हती. शेवटी पीडितांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतल्यानंतर या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT