IND vs NZ T20: यांना रोखणं अवघड... किवी कर्णधाराची बोलती बंद; श्रेयस अय्यर म्हणाला, अभिषेक-वैभवने हे कसे केले याचे मला आश्चर्य

SHREYAS IYER ON ABHISHEK SHARMA AND VAIBHAV SOORYAVANSHI: अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशीच्या आक्रमक फलंदाजीने श्रेयस अय्यर चकित झाला. मिचेल सँटनरनेही या दोघांना रोखणं कठीण असल्याचं मान्य केलं.
SHREYAS IYER ON ABHISHEK SHARMA AND VAIBHAV SOORYAVANSHI

SHREYAS IYER ON ABHISHEK SHARMA AND VAIBHAV SOORYAVANSHI

esakal

Updated on: 

SHREYAS IYER ON ABHISHEK SHARMA AND VAIBHAV SOORYAVANSHI: भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात दमदार फलंदाजी करत किवी संघाला बॅकफूटवर ढकललं. अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी यांच्या आक्रमक फलंदाजीने न्यूझीलंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली.

या दोघांना रोखणं कठीण असल्याचं खुद्द न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरनेही मान्य केलं. तर भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरनेही अभिषेक आणि वैभव यांच्या फलंदाजीचं कौतुक केलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com