Delhi Deputy CM Manish Sisodia  esakal
देश

धाडीत काहीच न मिळाल्याने सीबीआयची क्लिन चीट; सिसोदियांचा दावा

14 तास तपास करून हाती काहीच लागल नाही

सकाळ डिजिटल टीम

केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) च्या आधिकाऱ्यांनी मंगळवारी वसुंधरा सेक्टर 4 गाजियाबाद,दिल्ली येथे असलेल्या पंजाब नॅशनल बॅक मध्ये दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या लॉकरची तपासनी CBI कडून करण्यात आली. यावर सिसोदिया यांनी दिल्ली विधानसभेच्या विषेश सत्रामध्ये ही महिती दिली. आणि सांगितले की तपासाच्या दरम्यान माझ्या घरात काही सापडल नाही आणि बॅक लॉकर मध्ये देखील काय सापडल नाही.

लॉकर मध्ये फक्त 70 हजार रूपयाचे सामान सापडले

विधानसभेत सिसोदिया यांनी सांगितले की "माझ्या बॅक लॉकरमध्ये CBI ला फक्त 70 हजार रूपयांच सामान सापडले आहे, 14 तास CBI माझ्या घरात तपास करत होती. येवढा वेळ तपास करून पण त्यांच्या हाती काहीच सापडल नाही. यानुसार मला क्लीन चिट मिळाली आहे. लॉकरमधून मालमत्तेची कागदपत्रे मिळविण्यासाठी माध्यमांमध्ये सांगितल जात आहे की माझ्या लॉकरमध्ये संपत्तीचे कागदपत्रे सापडले. मला सांगा लॉकर मध्ये कोणती कागदपत्रे मिळाली ते मला सांगा. मी प्रसार माध्यमांना सांगतो की तुम्ही सत्येच्या बाजूने राहा.

आम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली: सिसोदिया

मनिष सिसोदिया यांनी भाजपवर टिका करत म्हणाले की "भाजपच्या नेत्यांनी आरोप केला होता की केजरीवाल प्रश्नांची उत्तरे देत नाहीत. आम्ही प्रत्येक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. आम्ही प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले आहे आणि आता त्यांच्याकडे कोणतेही प्रश्न राहिले नाहीत. आता खोट्या आरोपाला उत्तर कसे देणार? घोटाळा झाला असे सांगितले जाते, मग उत्तर द्यावे? ते पुढे म्हणाले 'कधी ते एक लाख कोटींचा घोटाळा सांगतात, कधी 144 कोटींचा तर कधी 30 कोटींचा घोटाळा सांगतात. मग एफआयआरमध्ये लिहिलं आहे की, कोणत्या कंपनीने कोणत्या कंपनीला पैसे दिले, हे पैसे मनीष सिसोदियाचे कसे झाले?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT