देश

महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ; केंद्रीय कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी गोड

सकाळ वृत्तसेवा

सरकारी कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी गोड झालीये. कारण केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्त्यात 5 टक्क्यांची वाढ केलीये. याचा फायदा 50 लाख सरकारी कर्मचारी त्याचबरोबर 65 लाख पेन्शन धारक कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. महाराष्ट्रात तब्बल सात ते आठ लाख केंद्रीय कर्मचारी असल्याने याचा फायदा हा या सर्वाना होणार आहे. दिवाळी आधी या सर्व कर्मचाऱ्यांना पगार देखील मिळणार असल्याने आता सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झालीये.  

Webtitle : marathi news good news for govt employees dearness allowance has been hiked by 5 percent

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : मॉन्सून परतीच्या वाटेवर! महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा इशारा; पुणे-सातारा-कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

करकायदा : ‘एमडीआर’वरील जीएसटी

बँकांचा ३ दिवसांचा संप मागे! बैठकीनंतर रात्री उशिरा निर्णय; काय झाली चर्चा?

Pune Weather: पुण्यात पुन्हा ढगांची दाटी; पुढील दोन-तीन दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

विश्रांतवाडीत ११ वर्षीय मुलीवर हातपाय बांधून अत्याचाराचे आरोप, ५२ वर्षांच्या नराधमाला अटक; रस्ता रोको आंदोलन

SCROLL FOR NEXT